शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Video : राज ठाकरे यांच्या दौऱ्यात पोलिसांनी पकडला संशयित पाकिटमार

By पूनम अपराज | Updated: March 5, 2021 14:55 IST

Suspected Pickpocket in police custody : त्याला इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्याला नेण्यात आले आहे. 

ठळक मुद्देराज ठाकरे यांना भेटण्यासाठी,पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीचा फायदा उचलत एका पाकिटमारानं हातसफाई करण्याचा इरादा केला.

नाशिक- नाशिक दौऱ्यावर आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्यात एका चोरट्याने चांगली साफसफाई केली आणि जवळपास तीन कार्यकर्त्यांची पाकीट चोरले. त्यापैकी एका कार्यकर्त्याला अंदाज आल्यानंतर त्याने धावपळ केली आणि एका संशयिताला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.खासदार उदयनराजे भोसले यांच्या आप्तेष्टाच्या विवाह सोहळ्यासाठी राज ठाकरे सुमारे वर्षभरानंतर नाशिकला आले आहेत. त्यामुळे आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ठाकरे यांच्या स्वागतासाठी पाथर्डी फाटा येथील हॉटेल एक्स्प्रेस इन येथे मोठी गर्दी झाली होती.

 राज ठाकरे आल्याने त्यांच्या स्वागतासाठी नेते आणि कार्यकर्ते गर्दी करून उभे असतानाच राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांची पाकीट मारले गेली विशेष म्हणजे याठिकाणी पोलीस देखील बंदोबस्तास उपस्थित होते एका कार्यकर्त्याला पाकिट मारल्या नंतर तात्काळ लक्षात आले आणि त्यांनी आजूबाजूला तपासल्यावर एका व्यक्तीवर त्याला संशय आला. त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर हा व्यक्ती पळून जाऊ लागताच त्याने आणि त्याच्या इतर काही कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र त्याच्याकडे पाकीट आले नसल्याने त्याने ती फेकून दिले असावे असा संशय पोलिसांनी व्यक्त केला या व्यक्तीची कसून तपासणी करण्यात येत आहे. इंदिरा नगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

 

 दरम्यान या ठिकाणी किमान तीन कार्यकर्त्यांचे पाकीट चोरीला गेले असं कार्यकत्र्यांनी सांगितलं. मध्यंतरी नाशिक मध्ये आमदार दिलीप बनकर यांच्या कुटुंबातील विवाह सोहळ्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख नाशिकमध्ये आले होते त्यावेळी विवाह सोहळ्यात नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे देखील पाकीट चोरीस गेल्याचा प्रकार घडला होता त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पाकीट मारण्याचे प्रकार सर्रास होत आहेत राज ठाकरे यांच्या या  आधीच्या नाशिक दौर्‍यात देखील असे अनेक प्रकार घडलेले आहेत

टॅग्स :RobberyचोरीNashikनाशिकArrestअटकPoliceपोलिस