शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
4
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
5
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
6
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
7
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
8
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
9
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
10
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
11
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
12
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
13
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
14
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
15
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
16
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
17
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
18
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
19
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
20
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...

Video : विरारच्या खानिवडे बंदरात वाळू माफियांवर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2018 20:57 IST

पहाटे केलेल्या कारावईत पोलिसांनी खानिवडे बंदरातून बेकायदेशीररित्या जप्त केलेली २८ लाख रुपयांची साडेपाचशे बास वाळू जप्त केली.

ठळक मुद्दे २८ लाख रुपयांची साडेपाचशे बास वाळू जप्तविरारनजीक खानिवडे आणि हेदववडे बंदरात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू पोलिसांनी छापा घातला असता वाळू माफिया वाळू  उपसा करत असताना आढळले.

वसई - वसईच्या रेती बंदरात बेकायदेसीर वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा मोहीम उघडली आहे. पहाटे केलेल्या कारावईत पोलिसांनी खानिवडे बंदरातून बेकायदेशीररित्या जप्त केलेली २८ लाख रुपयांची साडेपाचशे बास वाळू जप्त केली.

विरारनजीक खानिवडे आणि हेदववडे बंदरात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती विरार पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा घातला असता वाळू माफिया वाळू  उपसा करत असताना आढळले. पोलीस आल्याची माहिती मिळताच वाळू माफिया पसार झाले. यावेळी पोलिसांनी २८ लाख रुपये किंमतीच ५७२ ब्रास वाळू जप्त केली. पळून जाणाऱ्या वाळू माफियांचा पाठलाग सुरू केला असता हेदवड खानिवडे रस्त्यावर एक वाळू माफिया ट्रक सोडून फरार झाला. 

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाळू माफियांवर भा. दं. सं. कलम ३७९, ३४ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १५, १९ जमीन महसूल अधिनियमन ४८ (७)(८) सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधात्मक अधिनयमन कलम ३ अंतर्गत गु्न्हा दाखल केल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम आढाव यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करीPoliceपोलिसArrestअटक