शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

Video: कुख्यात गँगस्टर जर्नेल सिंगचा दिवसा ढवळ्या खून, हल्लेखोरांनी 20 ते 25 गोळ्या झाडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 15:58 IST

अचानक गोळीबार झाल्याने जर्नेल सिंगला स्वतःचा बचाव करता आला नाही. पाहा Video...

अमृतसर:पंजाबमधील अमृतसर जिल्ह्यात कुख्यात गँगस्टर जर्नेल सिंगची दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अमृतसरच्या सथियाला गावात गोपी घनशाम पुरिया गटाच्या टोळीतील 3 सदस्यांनी जर्नेल सिंगवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे हल्लेखोर स्विफ्ट कारमधून आले होते आणि त्यांनी तोंडाला रुमाल बांधला होता. जर्नेल सिंग एका दुकानात उभा होता, यावेळी त्या तिघांनी त्याच्यावर गोळीबार केला. 20-25 गोळ्या झाडून हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पाहा Video:-

या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यात तिघे जर्नेल सिंगवर अंदाधुंद गोळीबार करताना दिसत आहेत. जर्नेल सिंग मरेपर्यंत त्याच्यावर गोळीबार सुरू होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे. मयताचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :PunjabपंजाबFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू