शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
2
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
3
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
4
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
5
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
6
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
7
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
8
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
9
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
10
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
11
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 
12
धक्कादायक! कोरोनानंतर आता जगात आणखी एक संकट येणार, बाबा वेंगांची नवीन भविष्यवाणी
13
बाजारात तेजीचा 'डबल धमाका'! सेन्सेक्स-निफ्टी सुसाट, 'या' ५ मोठ्या कारणांमुळे वाढ; कुठे झाली घसरण?
14
जोहरान ममदानी यांनी जिंकली न्यूयॉर्कच्या महापौरपदाची निवडणूक, भारताशी आहे खास कनेक्शन
15
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
16
नालासोपाऱ्याच्या मदर मेरी, राहुल इंटरनॅशनल शाळेला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा मेल
17
धक्कादायक! प्रियकरासाठी पत्नीने रचला कट; ४० दिवस जमिनीत पुरला पतीचा मृतदेह, त्यानंतर...
18
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर?
19
ना आई ऐकत होती, ना पत्नी; सततच्या वादाला कंटाळलेल्या तरुणाने स्वतःलाच संपवले!  
20
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण

Video : माझी आई घरी आजारी आहे, पण...; मुंबई पोलिसांची अगतिकता व्हिडीओतून व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 13:42 IST

लोकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एक भावनिक व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर जारी करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देनागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यासाठी कुठे पोलीस गाणी गातोय तर कुठे हात जोडून विनंती करतोय.आम्हाला घरी सुरक्षित परत जाण्यास मदत करा, अशी कळकळीची विनंती देखील मुंबईकरांना करण्यात पोलिसांकडून करण्यात आली आहे. 

मुंबई - कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्व यंत्रणा अथक प्रयत्न करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर पोलीस यंत्रणेने मात्र कंबर कसली आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यासाठी मुंबईपोलिसांकडून एक भावनिक व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या ट्विटरवर जारी करण्यात आला आहे. 

 

मुंबई पोलिसांनी कोरोनाच्या दाहशतीत रस्त्यावर उतरून नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यासाठी कुठे पोलीस गाणी गातोय तर कुठे हात जोडून विनंती करतोय. अशा प्रतिकूल परिस्थितही मुंबईकरांच्या रक्षणासाठी आपलं घरदार, मुलं बाळ, आई वडील घरात सोडून मुंबई पोलीस कशाप्रकारे पहारा देत आहेत, हे या व्हिडिओतून दाखवून लोकांना घरीच बसण्यासाठी भावनिक साद घातली आहे. तसेच करोना व्हायरसचा पराभव करण्यात मदत करा. आम्हाला घरी सुरक्षित परत जाण्यास मदत करा, अशी कळकळीची विनंती देखील मुंबईकरांना करण्यात पोलिसांकडून करण्यात आली आहे. 

 

हाती दंडुका घेऊन, आज पडलो बाहेर !

मुलंबाळ, परिवार सारा घरीच राहिला !!

सारी मुंबापुरी माझी, आता माझा परिवार !

तुम्ही माझेच कुटुंब, रस्ता माझे घरदार !!

कृपया, घरी रहा! असं ट्वीट मुंबई पोलिसांनी केलं आहे.

 

  

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या