शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

Video : दक्ष नागरिकांचा अमली पदार्थ विक्रेत्यांना दिला चोप; नालासोपारा येथील घटना 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 7:15 PM

नागरिकांनी केले पोलिसांच्या हवाली 

ठळक मुद्दे दक्ष नागरिकांनी पाळत ठेवून दोन अमली पदार्थ विक्रेत्यांना चोप देत पोलिसांच्या हवाली केलेशहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

नालासोपारा - तुळींज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दक्ष नागरिकांनी पाळत ठेवून दोन अमली पदार्थ विक्रेत्यांना चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   

तुळींज परिसरातील अंबावाडी भागात सर्रास खुलेआम अमली पदार्थ विकले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. यावर पोलीस कारवाई करत नसल्याने दक्ष नागरिकांनी स्वत: अमली पदार्थ विक्रेत्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला आणि पळत ठेवली. दरम्‍यान, आज यातील दोन व्यक्‍तींना रंगेहाथ पकडून त्यांना चांगलाच चोप दिला. यानंतर या दोघांना नागरिकांनी तुळींज पोलिसांच्या हवाली केले. हे दोघे भामटे परिसरातील महिलांची छेद काढणे, मोबाईल चोरी करणे आणि अमली पदार्थ विकणे अशा समाज विघातक घटनांमध्ये सामील असत. 

टॅग्स :ArrestअटकDrugsअमली पदार्थPoliceपोलिस