शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Video : प्रेयसी, प्रियकराच्या भांडणात पडला डिलिव्हरी बॉय अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 21:20 IST

Viral Video : ही धक्कादायक घटना ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये घडली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भुवनेश्वर : फूड डिलिव्हरी बॉयने प्रेयसी आणि प्रियकराच्या भांडणात मथ्यस्ती करत भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रेयसीने त्यालाच शिवीगाळ केली. त्यामुळे राग अनावर झालेल्या डिलिव्हरी बॉयने प्रियकरासमोरच प्रेयसीला मारहाण केली. ही धक्कादायक घटना ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये घडली असून सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ओडिशातील इंदिरा गांधी पार्कमधून बाहेर पडल्यानंतर प्रेयसीचा प्रियकरासोबत वाद निर्माण झाला. व्हिडिओमध्ये ती तिच्या प्रियकराला शिवीगाळ करताना दिसत आहेस. त्याचप्रमाणे त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न देखील केला. इतकंच नाहीतर प्रियकरावर तिने दगडफेक केली. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी त्यांचा वाद आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर तरुणी आणखी चिडली आणि घटनास्थळावरील लोकांचा फोन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

डिलिव्हरी बॉय हस्तक्षेप करून कपल्सचं भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलगी आणखी भडकली आणि तिने अपशब्द वापरण्यास सुरुवात केली. त्याला शिवीगाळ केल्यानंतर तो देखील संतापला. तरुणी प्रियकराला बाजूला करून डिलिव्हरी बॉयसोबत भांडण करत बसली. शेवटी राग अनावर झाल्याने डिलिव्हरी बॉयने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडिओमध्ये तो तिला धक्काबुक्की करताना दिसत आहे. त्यानंतर घटनास्थळावरील लोकांनी हे प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला. याबाबत कोणीही अद्यापही पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. मात्र, भुवनेश्वर पोलिसांनी स्वतः दखल घेतली असून दोन्ही गटांनी एकमेकांना मारहाण केल्यामुळे तपास अधिकाऱ्याला दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असं भुवनेश्वरचे पोलीस अधिकारी उमाशंकर दास म्हणाले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसOdishaओदिशा