शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Video : आमिर खानच्या मुलींने केला धक्कादायक खुलासा, १४ वर्षाची असताना झाले होते लैंगिक शोषण 

By पूनम अपराज | Updated: November 2, 2020 19:50 IST

Aamir Khan Daughter's Video : नुकताच इराने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ती उदास का आहे हे आपल्याला कधीच समजले नाही. इराने असेही सांगितले की, आई-वडिलांचा घटस्फोट देखील तिच्या उदासपणाचे कारण राहिलेलं नाही.

ठळक मुद्देती असं पण म्हणत आहे, ती नैराश्यात का आहे हे उत्तर देऊ शकणार नाही, कारण ती स्वतः कारण जाणत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून ती हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु कोणतेही प्रत्यक्ष आणि योग्य उत्तर सापडले नाही.

जागतिक मनोरुग्ण दिनी आपल्या डिप्रेशनला उद्देशून बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी इरा खानने एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर ती चर्चेत आहे. त्या व्हिडिओमध्ये इरा खानने म्हटले होते की 'मी डिप्रेशनमध्ये आहे', त्यानंतर सोशल मीडियावर इरा खान बरीच चर्चेत आली. पुन्हा एकदा इरा खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. नुकताच इराने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ती उदास का आहे हे आपल्याला कधीच समजले नाही. इराने असेही सांगितले की, आई-वडिलांचा घटस्फोट देखील तिच्या उदासपणाचे कारण राहिलेलं नाही.ती असं पण म्हणत आहे, ती नैराश्यात का आहे हे उत्तर देऊ शकणार नाही, कारण ती स्वतः कारण जाणत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून ती हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु कोणतेही प्रत्यक्ष आणि योग्य उत्तर सापडले नाही. ती म्हणाली, 'आज मी तुम्हाला माझ्या आरामदायी जीवनाबद्दल सांगू इच्छित आहे. पैशाबाबत मला कधीच समस्या वाटली नाही. माझे पालक, माझे मित्र, त्यांनी मला कधीही कोणत्याही गोष्टीचा दबाव आणला नाही.पालकांच्या घटस्फोटावर खुलासाव्हिडिओमध्ये इरा खानने तिच्या पालकांच्या घटस्फोटाचा उल्लेख करताना म्हटले आहे की, "मी लहान असताना माझ्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला होता, परंतु मला याबद्दल धक्का बसला नव्हता. माझ्या पालकांनी घटस्फोट घेतल्यानंतरही ते दोघेही खूप चांगले मित्र आहेत, विखुरलेले कुटुंब नाही आहे. मी ६ वर्षांची होते, तेव्हा मला टीबी झाला होता. त्यामुळे टीबी माझ्यासाठी इतकी वाईट गोष्ट नव्हती की ज्यामुळे मी दुखी आहे.वयाच्या १४व्या वर्षी लैंगिक अत्याचारमी 14 वर्षांचा असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला. त्यावेळी काय घडत आहे हे मला माहित नव्हते, परंतु जेव्हा मला कळले तेव्हा मी त्यापासून दूर गेले. होय, मला असं वाटलं की, माझ्याबरोबर असं का होऊ दिलं, पण मी आयुष्यातला हा इतका मोठा धक्का मानला नव्हता की मी नैराश्यात जाईन. मी आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला माझ्या मित्रांना आणि पालकांना सांगू शकते, परंतु काय सांगावे. ते मला काय विचारणार? तर मी काय सांगू. माझ्यासोबत काही वाईट घडलेच नाही असं मी अनुभवत आहे. या विचारसरणीने मला त्यांच्याशी बोलण्यास थांबवले आहे आणि दूर ठेवले आहे."आमिर खानची मुलगी इरा खान बर्‍याचदा गंभीर मुद्द्यांविषयी बोलते. यावेळी इराने आपल्या नैराश्याचे कारण स्पष्ट करण्यासाठी मुक्त प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

HINDI VERSION - LINK IN BIO. I never spoke to anyone about anything because I assumed that my privilege meant I should handle my stuff on my own, or if there was something bigger, it would make people need a better answer than “I don’t know.” It made me feel like I needed a better answer and until I had that answer, my feelings weren’t something I should bother anyone else with. No problem was big enough to ponder too long about. What would anyone do? I had everything. What would anyone say? I had said it all. I still think there’s a small part of me that thinks I’m making all this up, that I have nothing to feel bad about, that I’m not trying hard enough, that maybe I’m over reacting. Old habits die hard. It takes me feeling my worst to make myself believe that it’s bad enough to take seriously. And no matter how many things I have, how nice to me people are because of my dad, how nice to me people are because they love and care about me... if I feel a certain way, a certain not nice way, then how much can rationally trying to explain these things to myself do? Shouldn’t I instead get up and try and fix things? And if I can’t do that for myself? Shouldn’t I ask for help? . . . #mentalhealth #privilege #depression #repression #divorce #sexualabuse #letstalk #betterlatethannever #letitout #depressionhelp #askforhelp

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणAamir Khanआमिर खानInstagramइन्स्टाग्रामIra Khanइरा खान