शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

गॅंगरेपची तक्रार करण्यास गेलेल्या पीडितेने पोलिसावर केला बलात्काराचा आरोप 

By पूनम अपराज | Updated: December 25, 2020 21:25 IST

Gangrape : जलालाबादची रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेकडून पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप करण्यात आला. 

ठळक मुद्देगॅंगरेपची तक्रार नोंदवण्यासाठी ती जलालाबाद पोलीस ठाण्यात गेली असता तिथे उपस्थित असणाऱ्या विनोद कुमार या पोलिसाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा दावा पीडितेने केला आहे. 

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर जिल्ह्यात पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराची तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या पीडितेने पोलिसावरचबलात्काराचा आरोप केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परंतु, या घटनेला महिना उलटल्यानंतरही पोलिसांच्या हाती अद्याप कोणताही पुरावा हाती लागलेला नाही. जलालाबादची रहिवासी असलेल्या एका ३५ वर्षीय महिलेकडून पोलीस उपनिरीक्षकावर बलात्काराचा आरोप करण्यात आला. 

पीडित महिलेच्या आरोपात काही तथ्य आढळल्यास गुन्हा नोंदवण्यासोबतच दोषी पोलिसावरही कठोर कारवाई करण्यात येईल, असं अधिकाऱ्याने म्हटलं आहे. पोलीस अधिकारी ब्रह्मपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर रोजी मदनपूरकडे निघालेली असताना तिची रिक्षा अचानक रस्त्यात बंद पडली. त्यामुळे ती पायीपीट मदनपूरकडे निघाली होती.  पाठीमागून कारमधून आलेल्या चार जणांनी शेतात नेऊन तिच्यावर गँगरेप केला, अशी या पीडितेची तक्रार होती.त्यानंतर गॅंगरेपची तक्रार नोंदवण्यासाठी ती जलालाबाद पोलीस ठाण्यात गेली असता तिथे उपस्थित असणाऱ्या विनोद कुमार या पोलिसाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा दावा पीडितेने केला आहे. यानंतर त्या पीडितेने बरेलीचे एडीजी अविनाश चंद्र यांची भेट घेतली आणि आपली तक्रार त्यांच्यासमोर मांडली. वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या आदेशानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारWomenमहिलाUttar Pradeshउत्तर प्रदेशGang Rapeसामूहिक बलात्कारPoliceपोलिस