शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

सांगवीत वाहनांची तोडफोड करत दहशत माजविण्याचा प्रयत्न, एका अल्पवयीनसह 3 संशयित ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:53 IST

दारूच्या नशेत कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड

पिंपरी : जुनी सांगवी परिसरात रात्री दोनच्या सुमारास १५ वाहनांच्या काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला. गुरुवारी (दि. २३) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सांगवीपोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दारुच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे.  याबाबत वृत्त असे की, जुनी सांगवी परिसरातील ढोरेनगर, समता नगर, मुळा नगर, पवना नगर, प्रियदर्शनी नगर अशा सुमारे दोन किलोमीटर परिसरात तीन संशयित आरोपी यांनी पंधरावर खासगी वाहनांच्या काचा फोडून व वाहनांचे नुकसान केले. यात एक रुग्णवाहिका, स्कूलबस व इतर चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

संगम नगर, पवना नगर व खडकी येथील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील एकावर यापूर्वी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वाहनतोडफोडप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

टॅग्स :SangviसांगवीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस