शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक, ५ गुन्हयांची उकल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 16:58 IST

पोलिसांनी आरोपीकडून पाच गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा :- वाहने चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी आरोपीकडून पाच गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी शनिवारी दिली आहे.

माणिकपुरच्या रॉकी चाळ येथे राहणाऱ्या अभय महेन्द्र राजभर (२२) या तरुणाची ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी ४ ऑगस्टला दुपारी शास्त्रीनगर परिसरातून चोरीला गेली होती. माणिकपूर पोलिसांनी याप्रकरणी वाहन चोरीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहन चोरी होण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने त्यांना प्रतिबंध करणाच्या अनुषंगाने व दाखल गून्हयांची उकल करण्याबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे वर नमुद दाखल वाहन चोरीच्या गुन्हयाचा समांतर तपास मध्यवर्ती गुन्हे शाखा करत होती.  

त्याअनुषंगाने सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय सरक व स्टाफ असे घटनास्थळ व घटनास्थळाचे आजुबाजुच्या सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजची तपासणी व मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी निष्पन करुन बिलालपाड्याच्या ओम साई नगर येथे शुक्रवारी सापळा रचून नंदकिशोर उर्फ राहुल अशोक सिंग (२२) याला ताब्यात घेतले. आरोपीकडे तपास केल्यावर वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडे अधिक तपास केल्यावर त्याने चोरी केलेल्या दोन दुचाकी व तीन ऑटो रिक्षा असा एकुण ३ लाख ३० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल केली आहे.

सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहायक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल राख, सहाय्यक पोलीस निरीक्षक  दत्तात्रय सरक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेधे, पोलीस हवालदार गोविंद केन्द्रे, शिवाजी पाटील, राजाराम काळे, सतिश जगताप, अनिल नागरे, जयकुमार राठोड, हनुमंत सुर्यवंशी, सचिन चौधरी यांनी केलेली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी