शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

उत्तर प्रदेशात फिर्यादी महिलेसमक्ष गैरवर्तन करणाऱ्या फौजदारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 3:38 AM

पहिल्या दोन वेळेस या महिलेने लज्जेपोटी त्याकडे दुर्लक्ष केले. तिसºया वेळीही भीष्मपाल यांनी तिला बोलावले तेव्हा ती गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या तयारीने गेली

लखनौ : फिर्याद नोंदविण्यास आईसोबत पोलीस ठाण्यात आलेल्या एका महिलेला स्वत:च्या समोर बसवून तिच्यासमक्ष तीन निरनिराळ्या दिवशी हस्तमैथून करणाºया उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यातील भटनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भीष्मपाल यांना अटक करून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक हितेश अवस्थी यांनी गुरुवारी टिष्ट्वटरवर हे जाहीर केले.पहिल्या दोन वेळेस या महिलेने लज्जेपोटी त्याकडे दुर्लक्ष केले. तिसºया वेळीही भीष्मपाल यांनी तिला बोलावले तेव्हा ती गुपचूप व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या तयारीने गेली. भीष्मपाल यांनी पुन्हा तेच निर्लज्ज कृत्य केल्यावर तिने त्याचे चित्रीकरण करून तो व्हिडिओ वरिष्ठांना पाठविला.केले व्हिडिओ रेकॉर्डिंगएका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले की, ही महिला जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणाची फिर्याद नोंदविण्यासाठी भटनी पोलीस ठाण्यात आईसोबत गेली होती. निरीक्षक भीष्मपाल यांनी तिला तीन दिवस बोलावून घेतले. प्रत्येक वेळी ती समोर येऊन बसली की हे भीष्मपाल आपल्या खुर्चीत बसल्या बसल्या, तिच्याकडे पाहत हस्तमैथून करायचे.

टॅग्स :Policeपोलिस