शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

डेटिंग साइटवर पडली प्रेमात, हृदयासोबत १२ लाख रूपये दिले; तरूण फोन बंद करून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 11:53 IST

UP Crime News : तरूणीकडून पैसे घेतल्यानंतर तरूण त्याच्या फोन बंद करून फरार झाला. तरूणीच्या तक्रारीवर पोलिसांनी तरूणाचा शोध सुरू केला आहे. 

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमध्ये (Gaziabad) एका तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून  १२ लाख रूपये लुटल्याची घटना समोर आली आहे. तरूणीकडून पैसे घेतल्यानंतर तरूण त्याच्या फोन बंद करून फरार झाला. तरूणीच्या तक्रारीवर पोलिसांनी तरूणाचा शोध सुरू केला आहे. 

पीडित तरूणी गाझियाबादची राहणारी आहे. तिने पोलिसांना सांगितलं की, एका डेटिंग साइटवर तिची एका तरूणासोबत ओळख जाली होती. मैत्री कधी प्रेमात बदलली तिला समजलंच नाही. दोघांनी एकमेकांना त्यांचे नंबर्स दिले. फोन आणि इन्स्टाग्रामवर दोघे ३ महिन्यांपर्यंत संपर्कात होते. तरूणाने तिला अनेक आश्वासने दिली आणि काही पैशांची मागणी केली. तरूणीने त्याला पैसे दिले. तरूणीने ना त्याचा चेहरा पाहिला होता ना त्याला कधी भेटली होती.

कधी ऑफिसचं काम तर कधी वेगळं काही कारण देत  तो तिला पैशांची मागणी करत होता. थोडे थोडे करत तरूणीने त्याला तब्बल १२ लाख रूपये दिले. पैसे दिल्यानंतर तरूणीने जेव्हा त्याला भेटायला येण्यास सांगितलं तेव्हा त्याने अचानक तिच्याशी बोलणं बंद केलं. तेव्हा तरूणीला फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. पीडित तरूणी पोलिसांत तक्रार केली. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

प्रिन्सिपल-प्रोफेसर बनून ६०० लोकांना लावला चूना

याआधी ३ फेब्रुवारी २०२२ ला गाझियाबाद पोलिसांनी लोन आणि क्रेडिट कार्डच्या नावावर लोकांची फसवणूक करणाऱ्या गॅंगचा भांडाफोड केला. गाझियाबाद सायबर सेलने खुलासा करत तीन आरोपींना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी शिक्षक होते आणि हापूडमध्ये शाळा चालवत होते. कोरोना काळात शाळा बंद असल्याने तिघांनी हा धंदा सुरू केला होता. यादरम्यान १३ महिन्यात ६०० पेक्षा जास्त लोकांची फसवणूक केली. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी