शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने भावांसह मिळून पतीचे हात-पाय तोडले; जंगलात जिवंत पुरण्यासाठी गेले, पण तिथे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 10:33 IST

उत्तर प्रदेशात पत्नीनेच भावांसोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

UP Crime: उत्तर प्रदेशात संपत्तीच्या वादातून पत्नीनेच पतीच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने पतीचा जीव वाचला आणि ही घटना उघडकीस आली. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एका महिलेने तिच्या पतीच्या हत्येची जबाबदारी तिच्या भावांवर सोपवली होती. महिलेच्या ५ भावांनी आणि इतर आरोपींनी पतीला इतकी मारहाण केली की त्याचे हातपाय मोडले. आरोपी मेहुण्यांनी पीडित पतीला  जंगलात नेण्यात आले आणि खड्ड्यात जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तसं करु शकले नाहीत आणि पतीचा जीव वाचला.

बरेलीच्या इज्जत नगर परिसरात, पत्नी साधनाने तिचा पती राजीवला मारण्यासाठी मोठा कट रचला होता. साधनाने तिच्याच भावांना तिच्या पतीचे हात आणि पाय तोडण्यास सांगितले. त्यानंतर साधनाच्या ५ भावांनी काही गुंड आणले आणि त्यांच्या राजीवला काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यांनी त्याचा एक हात आणि दोन्ही पाय तोडले. त्यांचा प्लॅन राजीवला संपवून टाकण्याचा होता आणि म्हणून ते त्याला जंगलात घेऊन गेले. त्यांनी राजीवला जमिनीत गाडण्यासाठी एक खड्डाही खोदला होता. पण एक अनोळखी व्यक्ती तिथे आली आणि आरोपी राजीवला तिथेच सोडून पळून गेले. त्या व्यक्तीने रुग्णवाहिका बोलावली आणि राजीवला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.

२१ जुलै रोजी साधनाने गुंड पाठवून राजीवला मारण्याचा कट रचला होता. त्यानंतर साधनाचा भाऊ भगवान दास, प्रेमराज, हरीश, लक्ष्मण यांच्यासह ११ जण रात्री घरात घुसले आणि राजीवर हल्ला केला. त्याचे राजीवचे हातपाय तोडल्यानंतर त्यांनी त्याला गाडीत बसवले आणि सीबीगंजच्या जंगलात नेले. तिथे एक खड्डा खणण्यात आला आणि त्याला जिवंत गाडण्याची तयारी करण्यात आली. मात्र, नशिबाने राजीवला साथ दिली. त्यावेळी एक अनोळखी व्यक्ती तिथे आली, ज्याला पाहून हल्लेखोर घाबरले आणि पळून गेले.

राजीवने पोलिसांना सांगितले की साधनाने यापूर्वी तीन ते चार वेळा त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. एकदा तिने जेवणात काच मिसळली होती आणि एकदा तिने विष मिसळले होते. पण प्रत्येक वेळी त्याचा जीव वाचला. राजीव बरेलीच्या नवोदय रुग्णालयात एका डॉक्टरचा वैयक्तिक सहाय्यक म्हणून काम करतो. त्याने २००९ मध्ये साधनासोबत लग्न केले. पती-पत्नी गाव सोडून बरेली शहरात भाड्याच्या घरात राहत होते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश