शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

बाळ होत नसल्याने सासरचे लोक देत होते त्रास, मग महिलेने केलं असं काही गेली तुरूंगात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2023 10:54 IST

इशरत नावाच्या महिलेने एक आठवड्याआधी एका मुलाला जन्म दिला होता. तिचं हे बाळ हॉस्पिटलमधून कुणीतरी उचलून घेऊन गेलं होतं. या केसमध्ये चौकशीनंतर राणी नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली.

नोएडा - नोएडा शहरात एका महिलेला लग्नाच्या तीन वर्षानंतरही अपत्य न झाल्याने सासरचे लोक तिचा छळ करत होते. इतकंच काय तर महिलेला घरातून काढण्याची धमकीही दिली गेली. याच जाचाला कंटाळून महिलेने असं धक्कादायक पाउल उचललं की, तिला तरूंगात जावं लागलं.

नोएडाच्या सेक्टर 24 मधील ईएसआय हॉस्पिटलमधून एक आठवड्याआधी एक नवजात बाळ चोरी झाल्याची घटना समोर आली होती. नोएडाचे डीसीपी हरीश चंद्र यांनी सांगितलं की, गुरूवारी पोलिसांनी ही केस सॉल्व केली. बाळाला ताब्यात घेऊन कुटुंबियांच्या हवाली करण्यात आलं. राणी नावाच्या महिलेला पोलिसांनी अटकही केली.

पोलिसांनी सांगितलं की, इशरत नावाच्या महिलेने एक आठवड्याआधी एका मुलाला जन्म दिला होता. तिचं हे बाळ हॉस्पिटलमधून कुणीतरी उचलून घेऊन गेलं होतं. या केसमध्ये चौकशीनंतर राणी नावाच्या महिलेला पोलिसांनी अटक केली. राणीने चौकशीदरम्यान सांगितलं की, तिचं लग्न जवळपास 3 वर्षाआधी शौकतसोबत झालं होतं. लग्नानंतर तीन वर्षात तिला बाळ झालं नाही. यामुळे तिच्या सासरचे लोक वैतागलेले होते. तिला घरातून काढण्याची धमकी देत होते. त्यामुळे तिने बाळाची चोरी केली.

पोलिसांनी सांगितलं की, लग्नानंतर महिलेचं मिसकॅरेज झालं होतं. त्यामुळे ती चिंतेत होती. तिने घरी सांगितलं की, तिला बाळ होणार आहे आणि ती ईएसआय हॉस्पिटलमध्ये भरती आहे. त्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये फिरतही होती. एडीसीपीनुसार, ही केस सॉल्व करण्यासाठी 300 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा चेक करण्यात आले. गुरूवारी राणीला तुरूंगात टाकण्यात आलं. तेच पोलिसांनी सांगितलं की, जर आरोपी महिलेने तक्रार केली तर तिच्या सासरच्या लोकांविरोधात कारवाई केली जाऊ शकते.

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCrime Newsगुन्हेगारी