शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! बेरोजगारीला कंटाळून पती-पत्नीने 9 वर्षीय मुलीसह केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 17:56 IST

Crime News : बेरोजगारीला कंटाळून एका कुटुंबाने टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बेरोजगारीला कंटाळून एका कुटुंबाने टोकाचा निर्णय घेतला. आत्महत्या करून जीवन संपवलं आहे. सुसाईड नोटमधून हा भयंकर प्रकार समोर आला आहे. सोनू शर्मा या व्यक्तीने आपली पत्नी गीता शर्मा आणि मुलगी सृष्टी शर्मा यांच्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लहान मुलाने आपल्या आत्याला हा घडलेला प्रकार सांगताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबच माहिती दिली असून सुसाईड नोटमध्ये असलेलं हस्ताक्षर आणि सोनूचं हस्ताक्षर यांचा तपास केला जात आहे. सोनू शर्मा आपली पत्नी आण मुलगी सृष्टी आणि एका मुलासोबत राहत होते. मंगळवारी रात्री पूर्ण परिवार एका खोलीत झोपले होते. सोनू यांचा मुलगा श्याम हा सकाळी सात वाजता खोलीतून बाहेर आला आणि बाहेर खेळू लागला. 

वडिलांनी श्यामला शेजारी राहणाऱ्या आत्याकडून पीठ आणायला सांगितलं. तो जेव्हा घरी परत आला तेव्हा त्याला आई, बाबा आणि बहीण लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्याने तातडीने शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट सापडली. ज्यामध्ये तो गेल्या कित्येक दिवसांपासून बेरोजगार असल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUnemploymentबेरोजगारी