शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

तरूणीने लग्न करण्यास दिला नकार, माथेफिरू तरूणाने कापलं तिचं बोट; गाकवऱ्यांनी दिला चोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 15:12 IST

UP Crime News : पोलिसांनी कसंतरी संतापलेल्या लोकांना शांत केलं आणि आरोपीला अटक करून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तरूणीची स्थिती स्थिर आहे.  

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गोरखपूरमधून (Gorakhpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका माथेफिरू तरूणाने लग्नास नकार देणाऱ्या एका तरूणीची चाकूने बोटं कापली. पीडित तरूणीने आरडा-ओरड केल्यावर गावातील लोक जमा झाले. त्यांनी तरूणाला पकडलं आणि त्याला चोप दिला. घटनेची सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले तर आक्रामक गावकऱ्यांनी दगडफेक केली. पोलिसांनी कसंतरी संतापलेल्या लोकांना शांत केलं आणि आरोपीला अटक करून हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तरूणीची स्थिती स्थिर आहे.  

मीडिया रिपोर्टनुसार, आरोपी गौतम गौड(२३) छोटका सोनबरसा गावातील राहणारा आहे. त्याने एका तरूणीला लग्नासाठी मनवण्याचा प्रयत्न केला. पण तरूणीने लग्नास नकार दिला. यावरून नाराज झालेल्या गौतमने तरूणीवर चाकूने हल्ला करत तिचं बोट कापलं. 

बोट कापल्याने वेदनेत तरूणी जोरात ओरडली. तिच्या आवाजाने गावातील लोक तिथे जमा झाले आणि त्यांनी आरोपीला धरलं. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. दरम्यान कुणीतरी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आरोपी तरूणाला सोडवण्यासाठी पोलीस तिथे आले. पण गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. नंतर पोलिसांन कसंतरी गावकऱ्यांना समजावलं आणि आरोपीला अटक केली. नंतर पोलिसांनी तरूणीच्या कुटुंबियांकडून देण्यात आलेल्या लिखित तक्रारीवरून आरोपीवर कारवाई करत त्याला तुरूंगात टाकलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी