शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीचा नग्नावस्थेतील मृतदेह घेऊन पोलीस पळाले; आई पाठीमागे पळत राहिली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 18:51 IST

एका अल्पवयीन तरुणीचा बलात्कार आणि खून झाल्याची घटना घडली आहे. खूनानंतर तिला नग्नावस्थेत शेतात फेकून दिले.

औरैया: उत्तर प्रदेशातील औरैया येथे एका 17 वर्षीय तरुणीचा मृतदेह सोमवारी शेतात विवस्त्र अवस्थेत आढळून आला. सकाळी आठ वाजता ती शेतात गेली, तेव्हा ही घटना घडली. मुलीच्या घरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावरच तिचा मृतदेह आढळून आला. तिच्या गळ्यात स्कार्फ गुंडाळला होता. गँगरेपनंतर हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

बलात्काराची पुष्टी नाहीशवविच्छेदन अहवालात बलात्काराची पुष्टी झालेली नाही. तरुणीच्या एका डोळ्यावर सूज आणि ओठावर दाताच्या खुणा आढळल्या आहेत. शवविच्छेदन अहवालात गळा दाबून म्हणजेच गुदमरून मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. मुलीचा नग्न मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. तिथे ग्रामस्थांचीही गर्दी होऊ लागली. 

पोलिसांनी काढला पळयावळी पोलिसांनी तात्काळ मृतदेह पिशवीत भरल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच, मृतदेह घेऊन पोलीस तिथून पळू लागले. यावेळी मुलीची आई पाठीमागून धावत राहिली. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. सुमारे 500 मीटर गेल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कारमध्ये ठेवला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. मात्र, एसपी चारू निगम यांनी मृतदेह घेऊन पळून जाण्याच्या गोष्टीचा इन्कार केला आहे. ते म्हणाले, "शेतात मृतदेह आढळून आला, कार तिथून 500 मीटर अंतरावर होती. त्यामुळे पोलिसांनी मृतदेह कारपर्यंत आणला."

200 मीटरपर्यंत ओढत नेलेमृतदेह सापडलेल्या बाजरीच्या शेतात जवळपास 200 मीटरपर्यंत बाजरी तुटलेली आढळून आली. मातीवर ओढलेल्या खुणाही आढळल्या. मृत्यूपूर्वी मुलीने पळून जाण्यासाठी धडपड केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून चप्पल, अंडरगारमेंट याशिवाय इतर कपडेही जप्त केले आहेत. सध्या आरोपींच्या शोधासाटी 10 पथके रवाना झाली आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी