शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनैसर्गिक संबंधांसाठी मित्राकडून जबरदस्ती; दगडाने ठेचून केली हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 13:54 IST

crime news : दिल्लीच्या मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली.

ठळक मुद्देपोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तो तरूण आपल्या मित्रावर अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचे समोर आले. त्याला वैतागून मित्राने त्याची हत्या केली.

नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत एका तरुणाने आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येमागील कारण उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला झाले. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तो तरूण आपल्या मित्रावर अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचे समोर आले. त्याला वैतागून मित्राने त्याची हत्या केली. (Youth murdered by his close friend for Demanding unnatural sex in Delhi) 

दिल्लीच्या मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली. भरत असे मृत तरुणाचे नाव आहे. तो त्रिलोकपुरी येथे राहात होता. तर मोनू असे मारेकरी तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुण आणि आरोपी मोनू हे दोघेही मित्र होते.

डीसीपी दीपक यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास मयूर विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गस्त घालत होते. त्रिलोकपुरी परिसरात एक तरुण त्यांच्या नजरेस पडला. त्याचे कपडे रक्ताने माखलेले होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, मित्राची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. पोलीस ठाण्यातच हजर होणार असल्याचेही तो म्हणाला. पोलिसांनी तात्काळ तरुणाला ताब्यात घेतले. त्याला सोबत घेऊन पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेथून भरतचा मृतदेह ताब्यात घेतला. 

याचबरोबर, डीसीपी दीपक यादव सांगितले की, आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मोनू हा अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत होता. त्यामुळे वैतागून त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे आरोपीने सांगितले. दोघांमध्ये पैशांच्या व्यवहारावरूनही वाद होते अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली