शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तांग कापून ठार मारण्याची धमकी देऊन अनैसर्गिक संबंध; चारकोप पोलिसांकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 18:35 IST

Unnatural Sex Case : याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत अटक गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मुंबई: चौदा वर्षाच्या मुलाला एका तृतीयपंथीयाने जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रकार चारकोप परिसरात सोमवारी उघड झाला आहे. याप्रकरणी त्याच्यावर पोलिसांनी पोक्सोअंतर्गत अटक गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.पीडित मुलगा हा चारकोप गावचा राहणारा आहे. त्याचे पालक कामावर निघून गेल्यानंतर तो घरी एकटाच असायचा. त्याचा फायदा घेत शेजारी राहणारा किन्नर त्याच्या घरी येऊन त्याच्यासोबत अत्याचार करायचा. सूत्रांच्या म्हणण्यानुसार पीडिताने त्याला जेव्हा विरोध केला तेव्हा त्याचे गुप्तांग कापत त्याला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. या सगळ्याला अखेर घाबरलेल्या पीडिताने पालकांना घडलाप्रकार सांगितला आणि त्यांनी चारकोप पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसानी याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे अशी माहिती चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर शिंदे यांनी दिला.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई