शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरण : आरोपी कुलदीप सेंगरची भाजपातून हकालपट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 13:09 IST

उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा अपघात झाल्यानंतर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठविण्यात आली. 

ठळक मुद्देमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर प्रकरण प्रकाशझोतात आले होते.उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या सुरक्षेवरून सर्वोच्च न्यायालयाने झापले आहे. उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व खटले दिल्लीत चालवण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे.

नवी दिल्ली - उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी कुलदीप सिंह सेंगर याची अखेर भाजपाकडून पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे अशी माहिती एएनआयने दिली आहे. मात्र, पक्षाकडून याबाबत माहिती किंवा यासंदर्भातील पत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा अपघात झाल्यानंतर आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठविण्यात आली. 

उन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीच्या सुरक्षेवरून सर्वोच्च न्यायालयाने झापले आहे. सीबीआयने ७ दिवसांच्या आत तपास पूर्ण करावा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच पीडितेच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेल्या तीन पोलीस कर्मचारांना देखील निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर उन्नाव बलात्कार प्रकरणातील सर्व खटले दिल्लीत चालवण्यात येतील असेही सांगण्यात आले आहे. नोकरी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर भाजपाचे निलंबित आमदार सेंगर याने ४ जून २०१७ रोजी बलात्कार केल्याचा आरोप आहे. आपल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत पीडीत तरुणीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घरासमोर स्वत:ला पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर प्रकरण प्रकाशझोतात आले होते.

टॅग्स :Unnao rape caseउन्नाव सामूहिक बलात्कार प्रकरणKuldeep Singh Sengarकुलदीप सिंह सेनगरBJPभाजपाCourtन्यायालय