शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ईडीची मोठी कारवाई! युनिटेकचे प्रमोटर्स अजय चंद्रा, संजय चंद्रा यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:41 IST

ED arrests Unitech promoters in money laundering case : दिल्ली पोलीस आयुक्तांनी एक अहवाल तयार केला होता, ज्यात सुमारे ३६ तुरुंग अधिकारी चंद्रा बंधूंना कथितपणे मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

नवी दिल्ली - ईडीने एक मोठी करावाई करत यूनिटेक ग्रुपचे प्रमोटर अजय चंद्रा आणि संजय चंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मनी लॉंड्रिग प्रकरणात ही करावाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आल्याल्यांना पटियाला हाऊस कोर्टाने ईडीला एक दिवस चौकशी करण्याची परवानगी दिली आहे. ईडीच्या अटकेत असलेल्या या बंधूंना मुंबईतील तुरुंगातून दिल्लीच्या तरुंगात नेण्यात आले. 

ऑगस्ट महिन्यात ईडीने सुप्रीम कोर्टात एक रिपोर्ट सादर केला होता. या रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की, चंद्रा तिहार कारागृहात असताना तेथून एक भूमिगत कार्यालय चालवत होता. ईडीने अजय चंद्रा आणि संजय चंद्रा यांना अटक केल्यानंतर आज विशेष कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून दोघांचीही कोठडी मागण्यात येणार आहे.

यूनिटेकचे प्रमोटर्स संजय चंद्रा आणि अजय चंद्रा हे दिल्लीतील तिहार तुरुंगात असताना त्यांनी तुरुंगातील अधिकाऱ्यांना भेटून कार्यालय चालवण्याचा प्रयत्न केला होता. दिल्ली पोलीस आयुक्तांनी एक अहवाल तयार केला होता, ज्यात सुमारे ३६ तुरुंग अधिकारी चंद्रा बंधूंना कथितपणे मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर दिल्ली पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी एक अहवाल तयार केला होता. दिल्ली पोलीस आणि सीबीआयने दाखल केलेल्या केसमध्ये यूनिटेक ग्रुपच्या प्रमोटर्सविरोधात मनी लॉंड्रिंग प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. ऑक्टोबरमध्ये याच प्रकरणी यूनिटेक ग्रुपचे संस्थापक रमेश चंद्रा, संजय चंद्रा यांच्या पत्नी प्रीती चंद्रा आणि कार्नोस्टी ग्रुपचे राजेश मलिक यांना अटक केली होती.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयPoliceपोलिसArrestअटकdelhiदिल्लीMumbaiमुंबई