शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

वाढते अपघात व गुन्हे टाळण्यासाठी वालीव पोलिसांचे अनोखे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 20:27 IST

अनधिकृत किती व अधिकृत किती दुभाजक आहे याची माहिती आयआरबीकडे पत्राने मागितली

ठळक मुद्देवालीव पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी महामार्गाचे मेंटनेस ठेवणाऱ्या आयआरबीच्या व्यवस्थापकास सोमवारी पत्र पाठवून अधिकृत दुभाजकांची माहिती मागविली आहे.जेणेकरून महामार्गावरील अपघात आणि गुन्हे रोखण्यासाठी वालीव पोलिसांनी अनोखे पाऊल उचलले आहे.

नालासोपारा - मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वर्सोव्हा ब्रिज ते विरार बावखळ पाडापर्यंत वालीव पोलीस ठाण्याची हद्द आहे. यादरम्यान अनधिकृत किती व अधिकृत किती दुभाजक आहे याची माहिती आयआरबीकडे पत्राने मागितली असून ती आल्यावर अनधिकृत दुभाजक बंद करणार असल्याचे कळते. जेणेकरून महामार्गावरील अपघात आणि गुन्हे रोखण्यासाठी वालीव पोलिसांनी अनोखे पाऊल उचलले आहे.मुंबई अहमदाबाद महामार्ग क्रमांक 8 वर अनेक हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप, रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात असल्याने येणाऱ्या ग्राहकांना सोयीसाठी आणि प्रवेशासाकरिता मार्ग बनवून त्यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाने ठेवलेल्या अधिकृत दुभाजकाऐवजी अनधिकृत दुभाजक मोठ्या प्रमाणात तोडून रस्ता क्रॉसिंग करण्यासाठी मार्ग बनविले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात महामार्गावर अपघात होत असून त्यांची संख्या वाढली आहे. यावर आळा घालण्यासाठी वालीव पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांनी महामार्गाचे मेंटनेस ठेवणाऱ्या आयआरबीच्या व्यवस्थापकास सोमवारी पत्र पाठवून अधिकृत दुभाजकांची माहिती मागविली आहे. तसेच ही माहिती आल्यानंतर अनधिकृत दुभाजक बंद करणार असून यात जर कोणी आयआरबीचा अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करणार असल्याचेही लोकमतला बोलताना सांगितले आहे. ऍसिड हल्यावरून दुभाजकांचा प्रश्न उपस्थित....दहिसरच्या कांदरपाडा येथे राहणारे अविनाश विरेंद्रकुमार तिवारी (41) आणि सिमा विश्वकर्मा (38) हे दोघे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील किनारा हॉटेलमध्ये जेवण्यासाठी मंगळवारी 28 मेच्या रात्री मोटारसायकल वरून गेले होते. जेवण झाल्यानंतर ते रात्री अडीचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने घरी जाण्यासाठी निघाले होते. तिवारी यांनी मोटार सायकल रस्ता क्रॉस करण्यासाठी दुभाजकावर थांबले असताना अचानक समोर आलेल्या एका अनोळखी इसमाने दोघांवर ऍसिड फेकले  होते. अविनाश आणि तिवारी रस्ता क्रॉस करण्यासाठी उभे असलेला दुभाजक हा अनधिकृत असेल तर या दोघांवर ऍसिड हल्ला झाला नसता आणि अविनाश यांचा मृत्यू यात झालं नसता. या ऍसिड हल्ल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दुभाजकांचा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसroad safetyरस्ते सुरक्षाPoliceपोलिसVasai Virarवसई विरार