शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

मशीनमध्ये सापडून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 18:33 IST

साहेन मध्देसिया असं मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

ठळक मुद्दे एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. साहेन हा मशीनच्या आत असताना मशीन ऑपरेटरने अजाणतेपणी मशीन सुरू केलीउपचारासाठी ट्रामा रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मुंबई - गोरेगाव येथील वनराई परिसरातील शांता इंडस्ट्रिजमध्ये मशिनच्या दुरूस्ती दरम्यान एका ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे मशीनमध्ये अडकून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. साहेन मध्देसिया असं मृत कामगाराचे नाव आहे. या प्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

गोरेगावच्या वनराई परिसरातील आर.बी.पटेल रोडवर शांता इंड्स्ट्रीज आहे. या माॅडटेक कंपनीत साहेन हा कामाला होता. बुधवारी कंपनीच्या मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे काम थांबले होते. कंपनीतील तज्ञ त्यावेळी मशीन दुरूस्तीचे काम करत असताना साहेन हा देखील त्यांना मदत करत होता. साहेन हा मशीनच्या आत असताना मशीन ऑपरेटरने अजाणतेपणी मशीन सुरू केली. त्यामुळे साहेन गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी ट्रामा रुग्णालयात नेले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी वनराई पोलिसांनी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी ऑपरेटरला अटक केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक