शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जादूटोणा करण्याच्या बहाण्याने महिलेचे काढले कपडे, आळीपाळीने केला गँगरेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 16:26 IST

Gangrape Case : ती आयुष्यात काही वैयक्तिक संकटातून जात असलेल्या महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास सहमती दर्शविली.

नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 20 वर्षीय महिलेला दोन आरोपींनी चाळीतील एका घरामध्ये जादूटोणा करण्याच्या बहाण्याने आळीपाळीने बलात्कार करून गँगरेप केला आहे. आरोपी मौलाना रज्जब शेख आणि शहाबुद्दीन या दोघांनी पीडित महिलेला काळी जादू उतरवतो असे सांगून जादूटोणा करण्याच्या बहाण्याने तिच्या शरीरावरील कपडे काढून बलात्कार केला आहे. पेल्हार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात 20 वर्षीय महिलेवर जादूटोणा करण्याच्या बहाण्याने बलात्कार करून तिला धमकावल्याप्रकरणी दोन पुरुषांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील फिर्यादीने पोलिसांना सांगितले की, २६ फेब्रुवारी रोजी पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील नालासोपारा (पूर्व) येथील चाळीत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार झाला. पुढे पीडितेने सांगितले की, आरोपी दोघांनी तिला सांगितले तिच्यावर कोणीतरी काळी जादू केल्यामुळे तिला त्रास होत आहे. ती आयुष्यात काही वैयक्तिक संकटातून जात असलेल्या महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास सहमती दर्शविली.

तिला जादूटोणा करून बरे करण्याच्या बहाण्याने आरोपींनी तिला सांगितले की, आपण काही जादूटोणा करत आहोत. नंतर त्यांनी तिलाकपडे काढण्यास सांगून बलात्कार केला. तथापि, महिलेने पालघर पोलिस स्टेशन गाठले आणि बलात्कार आणि धमकावल्याबद्दल भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 376 (D) आणि 506 अंतर्गत एफआयआर दाखल केला.

पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र दोघे आरोपी पळून गेले होते. नंतर त्यांना २७ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. मौलाना रजब शेख (२७) आणि शहाबुद्दीन शेख (५०) अशी त्यांची नावे आहेत. “आम्हाला संशय आहे की, आरोपींनी त्याच पद्धतीचा वापर करून इतर महिलांवर लैंगिक अत्याचार केले असावेत. त्याच मोडस ऑपरेंडीचा वापर करून आणखी महिलांचा बळी गेला आहे का हे शोधण्यासाठी आमचा तपास सुरू आहे,” एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळpalgharपालघरPoliceपोलिसArrestअटक