शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जागेत मुरूम टाकण्याच्या वादावरून काकाने केली पुतण्याची हत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:31 IST

काकाने पत्नी व मुलाच्या मदतीने सख्ख्या पुतण्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील महागाव येथे ६ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देदोन सख्या भावात घराशेजारच्या जागेत मुरूम टाकण्यावरून वाद झाला.तिघांनी गजानन बाबूलाल ठोकळ याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये गजाननचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड (वाशिम) : जागेच्या कारणावरून काकाने पत्नी व मुलाच्या मदतीने सख्ख्या पुतण्याची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना कारंजा तालुक्यातील महागाव येथे ६ जून रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी ६ जून रोजी तीन आरोपीस अटक केली असून, त्यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. गजानन बाबूलाल ठोकळ (२३) असे मृतकाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ग्राम महागाव येथील बाबूलाल ठोकळ व पंडितराव ठोकळ या दोन सख्या भावात घराशेजारच्या जागेत मुरूम टाकण्यावरून वाद झाला. वाद विकोपाला जाऊन प्रफुल पंडित ठोकळ (२३), कामिनी पंडित ठोकळ (५०) व पंडित ठोकळ (५५) या तिघांनी गजानन बाबूलाल ठोकळ याच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये गजाननचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृतकाची आई मनकर्णा बाबुलाल ठोकळ यांनी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रफुल पंडित ठोकळ, कामिनी पंडित ठोकळ व पंडित ठोकळ या तिघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३०७, ५२३, ३४ भादंवीनुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार डिगाबर इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश शेबडे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाCrime Newsगुन्हेगारी