शहरं
Join us  
Trending Stories
1
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
2
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
3
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
4
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
5
विशेष लेख: धूर्त सत्ताधीश, निवडणुका आणि ‘एआय’.... विज्ञान : शाप की वरदान?
6
सलमान खानच्या हत्येचा नवा कट उघडकीस, पाकिस्तानमधून मागवणार होते शस्त्रं
7
अन्वयार्थ लेख: सध्या तरुणांचा असलेला भारत देश २०५० मध्ये ‘वृद्ध’ होईल, तेव्हा काय करणार?
8
LPG Price Cut: महिन्याच्या सुरुवातीलाच खूशखबर, स्वस्त झाला LPG Cylinder; पाहा नवे दर
9
Porsche Car Accident : अल्पवयीन कारचालकाची आई शिवानी अग्रवाल अटकेत; बाळाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल बदलल्याचा पोलिसांना संशय
10
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: माजी संचालिकेचा सहभाग, पोलिसांचा सत्र न्यायालयात दावा
11
7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! DA नंतर आता ग्रॅच्युइटीत केली वाढ, पाहा डिटेल्स 
12
अनंत-राधिका विवाहासाठी अंबानींनी १२ जुलै तारीखच का निवडली? खास आहे दिवस, अद्भूत शुभ योग
13
मंगळाचे स्वराशीत गोचर: ६ राशींना अच्छे दिन, जबरदस्त यश-लाभ; मेहनतीचे योग्य फल, मंगलमय काळ!
14
डाेंबिवली MIDC स्फोट प्रकरण: मलय, स्नेहाला न्यायालयीन कोठडी; अधिकाऱ्यांची होणार चौकशी
15
Panchayat 3 Web Series: प्रधानजींचं घर, पाण्याची टाकी, जाणून घ्या कुठे आहे 'पंचायत'मधलं खरं गाव?
16
४८ तास उलटूनही ‘तो’ पोकलेन चालक बेपत्ता; ब्लॉक कापण्यासाठी डायमंड कटर मागवले
17
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल; केंद्राच्या हवाल्याने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
18
आजचे राशीभविष्य - 1 जून 2024 : भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल, मान-सन्मान मिळेल
19
‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या
20
कोस्टल रोड सुरक्षित, बोगद्यात झिरपणारे पाणी रोखण्यात यश- मुंबई महानगरपालिका

UK : शवागृहात मृतदेहांसोबत ठेवत होता संबंध, मर्डर केसमध्ये ३० वर्षानंतर खळबळजनक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 6:31 PM

पोलिसांनी फुलरला  ३ डिसेंबर २०२० ला अटक केली होती. तेव्हा DNA मधून मिळालेल्या पुराव्याने त्याला १९८७ मध्ये दोन महिलांच्या मर्डर मिस्ट्रीसोबत जोडलं.

ब्रिटनच्या एक हॉस्पिटलमध्ये काम करणारा ६७ वर्षी डेविड फुलरबाबत (David Fuller) असं सत्य समोर आलं आहे, ज्याबाबत वाचल्यावर लोक हैराण झाले आहेत. फुलरने शवागृहात कमीत कमी १०० मृतदेहांसोबत लैंगिक संबंध (Sex With Dead Body) ठेवले होते. ज्यात महिला आणि मुलांचा समावेश होता. पोलिसांनुसार, मर्डर केसमध्ये पकडला गेल्यानंतर फुलरने ही बाब मान्य केली.

पोलिसांनी फुलरला  ३ डिसेंबर २०२० ला अटक केली होती. तेव्हा DNA मधून मिळालेल्या पुराव्याने त्याला १९८७ मध्ये दोन महिलांच्या मर्डर मिस्ट्रीसोबत जोडलं. २५ वर्षीय वेंडी नेल आणि २० वर्षीय कॅरोलिन पियर्सच्या तीन दशक जुन्या हत्या केसमध्ये फुलर पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. यानंतर ज्या गोष्टी समोर आल्या, त्या जाणून घेतल्यावर सगळेच हैराण झाले.

घरात सापडल्या विचित्र वस्तू

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, जेव्हा पोलीस फुलरच्या घराची झडती घेत होते, तेव्हा लैंगिक शोषणासंबंधी हजारो फोटो सापडले. हार्ड ड्राइव, फ्लॉपी डिस्क, डीव्हिडी आणि मेमरी कार्डमध्ये अश्लील कंटेंट मिळालं. सर्वात जास्त धक्का तर तेव्हा बसला जेव्हा पोलिसांना शवागृहात मृतदेहांसोबत ठेवतानाचे त्याचे फोटो सापडले. काही फोटो तर त्याने पीडितांच्या नावाने फोल्डर्समध्ये सेव्ह केले होते. एका व्हिडीओत तो तीन मुलांसह महिलेच्या शऱीराला छेडछाड करताना दिसत आहे.मृतदेहांसोबत ठेवले संबंध

पोलिसांनी सांगितलं की, फुलरने २००८ आणि नोव्हेंबर २०२० दरम्यान ९९ मृतदेहांसोबत छेडछाड केली होती. यादरम्यान फुलरने केंट, ससेक्स आणि ट्यूनब्रिज वेल्स हॉस्पिटलमध्ये काम केलं होतं. चौकशी अधिकारी ७८ मृतदेह केवळ ७८ मृतदेहांची ओळख पटवण्यात सक्षम होते. त्यांच्याकडे फुलरने हे कृत्य केलं होतं.

असं सांगितलं आहे की, फुलरने मृतदेहांसोबत संबंध ठेवल्यानंतर ही घटना लक्षात ठेवण्यासाठी डायरीत नोट करत होता. त्याच्या कृत्यांची एक विस्तृत डायरी बनवून ठेवली होती. चौकशी अधिकारी म्हणाले की, फुलर हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टमध्ये काम करत होता. दुसरे कर्मचारी गेल्यानंतर तो लपून शवागृहात जात होता.

रिपोर्टनुसार, फुलरला ५१ गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यत आलं आहे. ज्यात ४४  केसेस मृतदेहासोबत छेडछाड करणे या केसेस आहेत. त्याला दोन मुली नेल आणि पियर्सच्या हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं आहे. 

टॅग्स :LondonलंडनCrime Newsगुन्हेगारी