शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बँक मॅनेजरच्या पत्नीने सहाव्या मजल्यावरून उडी मारली, २ वर्षांपूर्वी झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2023 17:18 IST

उज्जैनमध्ये एका महिलेने सहाव्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मध्यप्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उज्जैन येथे एका महिलेने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या महिलेचा पती एका बँकेत मॅनेजर पदावर आहे. महिलेने उडी घेतली तेव्हा पती घरातच उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी मिळाली आहे. 

Pimpri-Chinchwad: ब्लेड दाखवून पाचशे रुपयांची मागणी; पैसे न दिल्याने पेव्हर ब्लॉकने मारहाण

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या महिलेने चिठ्ठीत लिहिले आहे की, तिला आत्महत्येचा निर्णय घेणे सोपं नव्हत. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. शहरातील उंच इमारत असलेल्या शिवांश एलिगन्स किंवा बी-ब्लॉकच्या दुसऱ्या मजल्यावरून एक ३० वर्षीय महिला खाली पडली. महिला डाक्यावर पडल्याने गंभीर जखमी झाली.त्यानंतर महिलेचा जागीच मृत्यू झाला. महिलेचा आवाज ऐकून संपूर्ण निवासी परिसरात एकच गोंधळ उडाला. इमारतीतील रहिवासी आणि सुरक्षा रक्षकांनी महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. महिलेकडे सापडलेल्या सुसाईड नोटमुळे कौटुंबिक कलहातून आत्महत्या झाल्याची शक्यता तपास अधिकाऱ्यांनी प्राथमिक तपासात व्यक्त केली आहे. आता महिलेच्या पीएमनंतरच अधिक माहिती समोर येईल. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे मामा हातोड, देपालपूर, इंदूर येथे आहेत. पती मोहित हा उज्जैन जिल्ह्यातील घट्टिया तहसील भागातील युको बँकेत व्यवस्थापक असल्याचे सांगितले जाते. मृत महिला शिल्पा ही खासगी नोकरी करायची. मात्र, अपघातानंतर महिलेच्या माहेरच्या घरातील तिचा मेव्हणा आणि इतर नातेवाईक घटनास्थळी पोहोचले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस