शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

वृद्ध मालकाला १३ कोटीची फसवणूक करणाऱ्यांना दोन वर्षाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 22:06 IST

सत्र न्यायालयाचा निकाल; आर्थिक गुन्हा अन्वेषणचे प्रकरण

ठळक मुद्देआर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा तपास केला होता.चर्चगेट परिसरात रहात असलेल्या ८५ वर्षाच्या शाबान तनवाला यांच्याकडे परडीवाला हा अकाउंटं म्हणून तर पटेल हा सहाय्यक म्हणून काम करीत होता. २०११ मध्ये दोघांनी बनावट कागदपत्रे बनवून त्यांच्याकडून जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली.

मुंबई - एका ८५ वर्षाच्या जेष्ठ नागरिकाकडे काम करीत असताना खोटी कागदपत्रे बनवून त्यांचे तब्बल १३ कोटीच्या मालमत्तेची लुबाडणूक करणाºया दोघा कामगारांना दोन वर्षाची शिक्षा झाली आहे. बेहराम परडीवाला (वय ६०) व मिनय युसुफ पटेल (३७) अशी त्यांची नावे आहेत. सत्र न्यायालयााने नुकताच हा निकाल दिला आहे. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने या प्रकरणाचा तपास केला होता.चर्चगेट परिसरात रहात असलेल्या ८५ वर्षाच्या शाबान तनवाला यांच्याकडे परडीवाला हा अकाउंटं म्हणून तर पटेल हा सहाय्यक म्हणून काम करीत होता. तनवाला यांचा भाऊ रमजान व बहिण कुलसुम यांचे काही वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर त्यांच्या घराची देखभाल ते करीत होते. २०११ मध्ये दोघांनी बनावट कागदपत्रे बनवून त्यांच्याकडून जबरदस्तीने स्वाक्षरी घेतली. याबाबत २०१५ मध्ये आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने तत्कालिन वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह घाटगे यांनी या प्रकरणाचा तपास करुन दोघा विरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.

टॅग्स :Courtन्यायालयfraudधोकेबाजीPoliceपोलिस