शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

पैशाच्या आमिषाने सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिला दलालांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2022 18:52 IST

Sex Racket Case :चार पीडित तरुणींची सुटका, ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे - पैशाच्या आमिषाने वागळे इस्टेट परिसरात सेक्स रॅकेट चालविणाऱ्या रोशनी जैस्वाल (२४, रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. दादा पाटीलवाडी, ठाणे) आणि वहिदा शेख (२७, रा. मुंब्रा, ठाणे) या दोन महिला दलालांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली. त्यांच्या तावडीतून चार पीडित तरुणींची सुटका केली.

वागळे इस्टेट परिसरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल तरुणींना पैशाचे आमिष दाखवून शरीर विक्रीसाठी रोशनीसह तीन महिला दलाल भाग पाडत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रद्धा कदम, रोशन कदम आणि पोलीस नाईक नितीन पाटील आदींच्या पथकाने ३ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या मुंबई ठाणे पूर्व द्रुतगती मार्गालगतच्या सेवा रस्त्यावरील हॉटेल मंत्र येथे कारवाई केली. त्यावेळी काही गिऱ्हाईकांसोबत पीडित महिलांना शरीर विक्रीस भाग पाडले जात असल्याचे आढळले.

शीना बोरा जिवंत आहे का? इंद्राणी मुखर्जीच्या दाव्यावर सीबीआय १४ दिवसांत करणार खुलासा

या कारवाईमध्ये २६ ते ३५ वयोगटातील चार तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी तीन पैकी दोन महिला दलालांना शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अटक केली. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात कलम ३७० (२), तसेच अनैतिक व्यापार (प्रतिबंधक) अधिनियम कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड अधिक तपास करीत आहेत.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटthaneठाणेPoliceपोलिसArrestअटक