शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

उलवेतून सराईत दुचाकी चोरट्यास अटक; चोरीच्या अकरा मोटरसायकल जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 14:56 IST

गुन्हे शाखेची कामगिरी

ठळक मुद्देचौकशीत त्याच्याकडून चोरीच्या अकरा मोटरसायकल जप्त केल्या आहेत. वाढते वाहनचोरीचे गुन्हे नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत.

नवी मुंबई - गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने उलवेतून सराईत वाहनचोराला अटक केली आहे. चौकशीत त्याच्याकडून चोरीच्या अकरा मोटरसायकल जप्त केल्या आहेत. त्याच्याकडून इतरही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. 

वाढते वाहनचोरीचे गुन्हे नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडून सराईत वाहनचोरांचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान एका सराईत वाहनचोराची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार उपायुक्त तुषार दोषी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक शिरीष पवार यांनी सहायक निरीक्षक निलेश माने, विजय चव्हाण, उपनिरीक्षक योगेश वाघमारे, सहायक उपनिरीक्षक शेखर तायडे, मनोहर चव्हाण, हवालदार अनिल कदम, सतीश भोसले आदींचे पथक तयार केले होते. त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार उलवे परिसरात पाळत ठेवली होती. यावेळी दुचाकी चोरीच्या प्रयत्नात असलेल्या नदीम युसूफ शेख याला अटक केली. तो उलवे सेक्टर ३६ चा राहणार आहे. चौकशीत त्याने ११ मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्यानुसार  मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये नेरूळमधील ९, वाशीतील १ व मुंबईची १ मोटारसायकल आहे. खंडणी विरोधी पथकाकडून त्याची अधिक चौकशी सुरु असून त्याने केलेले इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :ArrestअटकbikeबाईकPoliceपोलिसRobberyदरोडा