शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 17:21 IST

दुचाकीस्वार धामणटेक येथून कनेरसर येथे जात असताना त्याला एसटीची जोरदार धडक बसली.

ठळक मुद्देयाबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद, एसटी चालक ताब्यात

दावडी : धामणटेक (ता खेड ) येथे खेड कनेरसर रस्त्यावर ३६ वर्षीय दुचाकीस्वाराचा एसटीच्या चाकाखाली आल्याने जागीच मुत्यू झाला ही घटना गुरुवारी (दि.६ डिसें.) रोजी दुपारी घडली आहे. दशरथ पांडुरंग शिंदे. (रा कव्हाळा, ठाकरवाडी -निमगाव,ता. खेड ) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.याबाबत मयत शिंदे यांचा मामा काशिनाथ बाबु पडवळ यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एसटी चालक बाळाजी मारूती जोगदंड (वय.२९ रा. राक्षेवाडी, ता. खेड ) खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास राजगुरुनगर आगाराची पाबळ कनेरसर या मार्गाच्या एसटी बसच्या चाकाखाली आला. दुचाकीस्वार धामणटेक येथून कनेरसर येथे जात असताना त्याला एसटीची जोरदार धडक बसली. शिंदे यास एसटी बसने सुमारे १० फुट मोटार सायकलसह त्याला फरफटत नेले. यामध्ये शिंदे यांचा जागीच मुत्यू झाला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख करत आहे...

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघातPoliceपोलिसArrestअटक