शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बोल बच्चन टोळीच्या दोन भामट्यांनी पैसे, साडीचे आमिष दाखवून वृद्धेस लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 21:07 IST

Crime News : दवाखाना कुठे म्हणून दोन अनोळखी व्यक्तींनी शिंदेंकडे विचारणा करत बोलण्यात गुंतवले. 

ठळक मुद्देकाशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील साई कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या नीता शिंदे या ६८ वर्षीय वृद्ध महिला शनिवारी भाजी खरेदी करून परत घरी जात होत्या.

मीरा रोड - एका ६८ वर्षीय वृद्ध महिलेस बोल बच्चन टोळीच्या दोन भामट्यांनी पैसे व साडी चे आमिष दाखवून सोन्याच्या चार तोळ्याच्या बांगड्या आणि  पाचशे रुपये रोख लुटून नेले. काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीतील साई कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या नीता शिंदे या ६८ वर्षीय वृद्ध महिला शनिवारी भाजी खरेदी करून परत घरी जात होत्या. त्यावेळी दवाखाना कुठे म्हणून दोन अनोळखी व्यक्तींनी शिंदेंकडे विचारणा करत बोलण्यात गुंतवले. 

 

एकाने सांगितले की, पंजाबी व्यक्तीस १० मुलींच्या नंतर मुलगा झाला आहे. त्यामुळे तो साड्या व पैसे वाटणार आहे. तुम्ही हातातील बांगड्या काढून पर्समध्ये ठेवून द्या म्हणत हात चलाखीने सोन्याच्या २ बांगड्या व पर्समधील ५०० रुपये रोख रक्कम, शिधापत्रिका लुटून पसार झाले. काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीmira roadमीरा रोडPoliceपोलिसthaneठाणे