शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 23:43 IST

रांजणगाव गणपती येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांचे मोबाईल चोरून करून पोबारा करणाºया दोन जणांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.

रांजणगाव गणपती : येथील औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांचे मोबाईल चोरून करून पोबारा करणाºया दोन जणांना पकडण्यात स्थानिक अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.सोहेल शकील काझी (वय २१), सुरज शशीकांत चव्हाण (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमधील एका कंपनी समोरुन अमर बालाजी लगड हे कामावरुन घरी पायी जात असताना दुचाकीवरुन तीन अनोळखी आरोपींनी येऊन लगड याला मोबाइल कॉल करण्यासाठी विश्वासात घेऊन त्यांचा मोबाईल मागीतला. यानंतर हे तिघे त्यांचा फोन घेऊन पसार झाले.या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिरूर येथील जिजामाता उद्यान येथून सापळा रचून ताब्यात घेतले आहे.या कारवाईत गुन्हा अन्वेषण विभागाचे दत्तात्रय गिरमकर, पोपट गायकवाड, राजू मोमीन, विनायक मोहिते, चमन शेख आदी पोलिस सहभागी झाले होते.या आरोपींना पुढील कारवाईकरिता रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक घनवट यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे