शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बिपीन बाफना हत्येतील दोघा मारेकऱ्यांना फाशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 08:19 IST

तिघे निर्दोष : खंडणीसाठी अपहरण करून केला होता खून

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक :  बहुचर्चित बिपीन गुलाबाचंद बाफना हत्याप्रकरणी जिल्हा व  सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोघा दोषींना  फाशीची शिक्षा सुनावली, तर ठोस पुराव्यांअभावी इतर तिघांची निर्दोष मुक्तता केली आहे. 

   बिपीन गुलाबचंद बाफना या महाविद्यालयीन तरुणाचे  पाच संशयितांच्या टोळीने अपहरण करून खंडणी वसुलीसाठी त्याच्याच मोबाइलवरून त्याचे  वडील गुलाबचंद बाफना यांना  फोन करत एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र, पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने संतप्त झालेल्या संशयितांनी बिपीन याची निर्घृण हत्या करत गुन्ह्याचा पुरावा नष्ट केल्याची घटना जून २०१३ मध्ये उघडकीस आली होती. या खून खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायालयात सुरू होती. ही सुनावणी मंगळवारी  पूर्ण होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यू. कदम यांनी आरोपी चेतन यशवंत पगारे (वय २५), अमन प्रकटसिंग जट (२२) यांना खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरले होते. या दाेघा दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 

   संशयित अक्षय ऊर्फ बाल्या सूरज सुळे, संजय रणधीर पवार, पम्मी भगवान चौधरी यांची न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी सुटका केली आहे.मूळ ओझर येथे राहणारे गुलाबचंद बाफना यांचा मुलगा बिपीन याचे ८ जून १०१३ मध्ये अपहरण करुन नंतर खून करण्यात आला होता.

nया गुन्ह्यात सराईत गुन्हेगार अमन प्रकटसिंग जट व चेतन पगारे यांच्याविरुद्ध शास्त्रोक्त पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले.n त्याआधारे त्यांना न्यायालयाने दोषी धरले आहे. या खटल्यात न्यायालयाने एकूण ३५ साक्षीदार तपासले. शुक्रवारी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली.

शेतात होता मृतदेहnपंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत १४ जून २०१३ राेजी एका शेतात बिपीन बाफना याचा मृतदेह आढळून आला होता. nयाप्रकरणी पोलिसांनी संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून खटला दाखल केला होता. सरकारी पक्षातर्फे ॲड. अजय मिसर यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी