शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वाकड परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 15:25 IST

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनांची मालिका संपेना : बुधवारी रात्री गुन्हा दाखल

ठळक मुद्दे वाकड ठाण्यात बुधवारी रात्री पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड  : गुन्हेगारी रोखण्याच्या हेतूने पिंपरी चिंचवड येथे नवीन पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या वाढत्या घटनांनी पिंपरी परिसर हादरला आहे. यातच वाकडला अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी नराधम पित्यासह अन्य चौघावर वाकड ठाण्यात बुधवारी रात्री पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  याप्रकरणी पोईसर मुंबई येथील श्रमसफल्य बाल संस्थेच्या समाजसेविका जयश्री राजू श्रीनिवासन यांनी मुंबईत फिर्याद दाखल केली असून हा गुन्हा शून्य क्रमांकाने वाकड ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.एका घटनेत जन्मदात्या पित्यासह अन्य चौघांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी १२ वर्षीय बालिकेवर वारंवार बलात्कार करुन शारीरिक मानसिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.        याबाबत वाकड ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेली माहिती अशी की २०१६ मध्ये पीडित  मुलीच्या पित्याने सर्व प्रथम लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर हैद्राबादमध्ये राहत्या घरी इतर दोघांनी मिळून तिचे हातपाय बांधले व मुरचीची धुरी देत पाईपने मारहाण केली. यानंतर एकाने हैद्राबाद येथील रेल्वेत तर दुसऱ्या एकाने सोलापूर रेल्वे स्टेशनवर तिच्यावर अत्याचार केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRapeबलात्कारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी