शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

२ मुलींना चार वर्षांपासून बंधक बनवून केला बलात्कार, पोलिसांनी सुटका केल्यानंतर अश्रू झाले अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 21:54 IST

Rape Case : मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आता त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.

नोएडामधून एक घृणास्पद घटना समोर आली आहे. येथे दोन मुलींना बंधक बनवून त्यांच्यावर अनेकवेळा बलात्कार करण्यात आला. एका एनजीओच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही मुलींची सुटका केली. मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर आता त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे.सनवर्ल्ड वनालिका सोसायटीत मुलींना ओलीस ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून महिला पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांनी कारवाई केली. नवीन गुप्ता नावाच्या व्यक्तीच्या फ्लॅट क्रमांक 201 टॉवर क्रमांक 2 मधून पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली. दोन्ही मुली आसाममधील दिसपूर येथील रहिवासी असून त्यांना चार वर्षांपासून ओलीस ठेवण्यात आले होते. पीडितेने पोलिसांना सांगितले की, नवीन गुप्ता नावाच्या व्यक्तीने तिला ओलीस ठेवले होते आणि तिच्यावर अमानुष वागणूक, लैंगिक छळ, बलात्कार आणि अत्याचार केले गेले. दोन्ही मुलींना वेळेवर पगार न दिल्याने पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंड बदला, एक्स बॉयफ्रेंडने 2 तरुणांची हत्या करून मृतदेह पुरलापोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेतमुली खूप घाबरल्या असून त्यांचे समुपदेशन केले जात आहे. याप्रकरणी कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस