शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
3
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
4
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
5
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
6
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
7
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
8
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
9
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
10
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
11
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
12
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
13
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
14
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

नागरिकांना गंडा घालणारे दोन तोतया पोलीस गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 9:07 PM

नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करत गंडा घातला आहे .

ठळक मुद्दे अमित नार्वेकर व प्रशांत सतविडकर असे या तोतया पोलिसांची नाव तुझ्याकडे गांजा सापडल्याचे भासवून त्याला लुबाडायचे या दोघांनी आतापर्यंत अनेक लोकांना गंडा घातला

कल्याण कल्याणच्या स्कायवोक वर स्वतः नागरिकांच्या खिशात गांजा ठेवून त्यांना लुटणाऱ्या  दोन तोतया पोलिसांना कल्याण च्या महात्मा फुले पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली आहे. अमित नार्वेकर व प्रशांत सतविडकर असे या तोतया पोलिसांची नाव असून या दोघांनी अनेक नागरिकांना पोलीस असल्याची बतावणी करत गंडा घातला आहे .कल्याण पश्चिमेकडील स्टेशन परिसरतील स्कायवॉकवर नागरिकांना गंडा घालत लुबाडणारी टोळी सक्रिय झाली होती. विशेष म्हणजे दोन जणांची ही टोळी स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करत नागरिकांना लुबाडत होते. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांसमोर या दोघा भामट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या दोघांना अटक केली. अमित आणि प्रशांत हे दोघे रात्री स्कायवॉकवर उभे राहायचे. आपण पोलीस असल्याची बतावणी करत स्कायवॉकवरून जाणाऱ्या इसमाला लक्ष करत त्याला थांबवून तपासणीच्या बहाण्याने त्याच्याजवळ गांजा टाकत तुझ्याकडे गांजा सापडल्याचे भासवून त्याला लुबाडायचे या दोघांनी आतापर्यंत अनेक लोकांना गंडा घातला असून पोलीस तपासादरम्यान त्यांच्या कडून 6 गुन्हे उघडकीस आले आहेत 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसkalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी