शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

44 पेट्या अवैध दारूसह दोघांना अटक, सावली पोलिसांची कारवाई

By परिमल डोहणे | Updated: May 10, 2023 16:20 IST

अतुल संजय सूर्यवंशी (29), आसिफ जमाल शेख (33) दोघेही रा. तुकूम चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर महेश गड्डमवार रा व्याहाड बुज हा फरार असून सावली पोलिस तपास करत आहे.

चंद्रपूर : चारचाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांना सावली पोलिसांनी पोलिस स्टेशन समोरच नाकाबंदी करून अटक केली. मंगळवारी मध्यरात्री केलेल्या कारवाईत अवैध दारूच्या 44 पेट्यांसह तब्बल दहा लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अतुल संजय सूर्यवंशी (29), आसिफ जमाल शेख (33) दोघेही रा. तुकूम चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे तर महेश गड्डमवार रा व्याहाड बुज हा फरार असून सावली पोलिस तपास करत आहे.

मंगळवारी मध्यरात्री मूल गडचिरोली मार्गावरून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती सावली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर सावली पोलिसांनी पोलिस ठाण्यासमोरच नाकाबंदी केली. दरम्यान संशयित वाहनl क्रमांक एमएच 27 एआर 9531 वाहन येताच त्याला थांबवून झडती घेतली. यावेळी वाहनात  रॉकेट संत्रा देशी दारू कंपनीच्या  44 पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी सर्व दारूसाठा व वाहन असा एकूण दहा लाख 14 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली तर एकजण फरार आहे. 

ही कारवाई सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनात सावली पोलिसांनी केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांचे मार्गद्शनाखाली व ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक मडावी, स. फौ. खरकाते, पो का. धीरज, निलेश, महिला अंमलदार विशाखा यांच्यासह सावली पोलिसांच्या पथकानी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी