शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

कासवांची विक्री करणाऱ्या दोघांना अटक, पंचवटी चौकात कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2020 20:14 IST

वनविभागाने त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली आहे. 

ठळक मुद्देनिशांत भरतलाल जरवाल (३०) व  सार्थक लक्ष्मण भांडे (१८, दोघेही रा. अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोहरा बंदी (अमरावती) : अमरावती शहरातील पंचवटी चौकातून शनिवारी पहाटे चारच्या सुमारास दोघांकडून विक्रीसाठी आणलेले १३ कासव जप्त करण्यात आले. वनविभागाने त्यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळविली आहे. 

भोपाळहून विक्रीसाठी कासव आणले जात असल्याची माहिती भरारी पथकाचे  आरएफओ महेश धंदर, शिकारी प्रतिबंधक आरएफओ शेख सलीम यांना मिळाली  होती. त्यारीन पंचवटी चौकात धाड घातली. या धाडीत दोन आरोपींकडून १३ कासव, एक दुचाकी हस्तगत करण्यात आली. निशांत भरतलाल जरवाल (३०) व  सार्थक लक्ष्मण भांडे (१८, दोघेही रा. अमरावती) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात वापरण्यात आलेली एम.एच. २७ सी.एन. ३१७४ क्रमांकाची दुचाकी ताब्यात घेण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर  करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे, विभागीय वनअधिकारी हरिचंद्र वाघमोडे यांच्या नेतृत्वात वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर, वडाळी वर्तुळ अधिकारी राजेश घागरे हे तपास करीत आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! ८ वर्षाच्या मुलावर २५ वर्षाच्या नराधमाने केले लैंगिक अत्याचार 

 

Coronavirus News : सांगलीतील इंदिरानगर येथील कंटेनमेंट झोन नागरिकांनी केला उध्वस्त

 

'वॉरियर' आजीबाईंची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली भेट अन् दिली एक लाखांची मदत

 

निर्दयी बापाने अडीज वर्षात पाच पोटच्या मुलांची केली हत्या, कारण ऐकून लोकांना बसला धक्का

टॅग्स :forest departmentवनविभागPoliceपोलिसAmravatiअमरावतीArrestअटक