शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोघांना अटक; भोजपुरी चित्रपट, वेबसिरीजमधील ५ तरुणींची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 20:29 IST

Sex Racket : मॉडेलिंग व चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींना वेश्या व्यवसायसाठी पुरवले जात असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या शाखा १ ला मिळाली.

ठळक मुद्देवेश्या व्यवसायसाठी आणलेल्या ५ तरुणींची सुटका करून फोटोग्राफी व कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या दोन दलालांना पोलिसांनी अटक केली आहे.

मीरारोड -  मीरारोड भागातील एका लॉजजवळून वेश्या व्यवसायसाठी आणलेल्या ५ तरुणींची सुटका करून फोटोग्राफी व कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्या दोन दलालांना पोलिसांनीअटक केली आहे.मॉडेलिंग व चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणींना वेश्या व्यवसायसाठी पुरवले जात असल्याची माहिती मीरा भाईंदर - वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या शाखा १ ला मिळाली. त्यासाठी एक बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी खात्री केल्यावर शुक्रवारी रात्री सापळा रचून हे सेक्स रॅकेट उघडकीस आणले.गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन असल्याने आर्थिक स्थिती बिकट असल्याचा गैरफायदा घेऊन ह्या तरुणींना वेश्या व्यवसायात ढकलण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी सुटका केलेल्या ह्या तरुणी भोजपुरी चित्रपट, वेब सिरीज व मॉडेलिंग क्षेत्रातील आहेत. तर दलाली करणारे दोन आरोपी हे फोटोग्राफी व कपड्याच्या व्यवसायात आहेत. फोटोग्राफीच्या अनुषंगाने ह्या तरुणी आरोपींच्या संपर्कात आल्या होत्या. मीरारोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटArrestअटकmira roadमीरा रोडPoliceपोलिसWebseriesवेबसीरिज