शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेच्या पिशवीतून अडीच लाख लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 17:26 IST

एका महाविद्यालयात मुलीला प्रवेश घेण्यासाठी लागणारी प्रवेश फी उषा बुधवारी घेऊन जात होत्या.

भोसरी - वृद्ध महिलेच्या पिशवीतून अडीच लाख रोकड आणि सोन्याचे दागिने चोरले. ही घटना बस प्रवासादरम्यान धावडेवस्ती भोसरी येथे बुधवारी (दि. १४) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली.   उषा गणेश खरमटल (वय ६५, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. लग्नानंतर त्यांच्या मुलीला महाविद्यालयीन शिक्षण घ्यायचे आहे. नाशिक मधील मालेगाव येथे एका महाविद्यालयात मुलीला प्रवेश घेण्यासाठी लागणारी प्रवेश फी उषा बुधवारी घेऊन जात होत्या. त्या दुपारी दीडच्या सुमारास कासारवाडी येथील नाशिक फाट्यावरून पुणे-धुळे या बसमध्ये (एमएच. २० बीएल. २६००) बसल्या. बस धावडेवस्ती येथे आली असता त्यांनी त्यांची पिशवी तपासली असता पिशवीमध्ये पैसे आणि सोन्याचे दागिने नसल्याचे त्यांना समजले. त्यांच्या पिशवीतून अज्ञात चोरट्याने २ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :bhosariभोसरीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसtheftचोरी