शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरचे मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल; काश्मीर भारताबाहेर दाखवल्याचा ठपका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2021 05:56 IST

ट्वीटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि गाझियाबाद पोलिसांशी संबंधित विषयावरील सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी पाच जुलैपर्यंत तहकूब केली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखला भारताच्या नकाशाबाहेर दाखवल्याबद्दल ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि कंपनीच्या आणखी एका अधिकाऱ्यावर मंगळवारी गुन्हा दाखल झाला. ट्विटर इंडियाने त्याच्या करिअर्स पेजवर भारताचा विपर्यस्त नकाशा दाखवला होता. उत्तर प्रदेशच्या बुलंद शहर जिल्ह्यातील पोलिसांनी हा गुन्हा खुरजा नगर पोलीस ठाण्यात नोंदवला. तशी तक्रार सोमवारी सायंकाळी बजरंग दलच्या पदाधिकाऱ्याने दिली होती. नेटिझन्सकडून ट्विटरवर जोरदार टीका झाल्यानंतर वादग्रस्त नकाशा ट्वीटरने काढून घेतला.

सक्तीची कारवाई करू नयेट्वीटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि गाझियाबाद पोलिसांशी संबंधित विषयावरील सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी पाच जुलैपर्यंत तहकूब केली. उत्तर प्रदेशमध्ये काही दिवसांपूर्वी वृद्ध मुस्लिम व्यक्तिवरील हल्ल्याबाबत गाझियाबाद पोलिसांनी माहेश्वरीयांना चौकशीसाठी बोलावले आहे. ॲडव्होकेट पी. प्रसन्ना कुमार यांनी उत्तर प्रदेश पोलिसांची बाजू मांडली. त्यांनी सुनावणी तहकूब करण्याची मागणी न्यायमूर्ती जी. नागेंदर यांच्या खंडपीठासमोर केली होती. माहेश्वरी हे बंगळुरूमध्ये राहतात. गाझियाबाद पोलिसांनी त्यांना २४ जून रोजी लोणी बॉर्डर पोलीस ठाण्यात त्या प्रकरणात म्हणणे नोंदवून घेण्यासाठी हजर राहण्याची नोटीस दिली होती. त्यानंतर माहेश्वरी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गाझियाबाद पोलिसांनी माहेश्वरी यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे न्यायालयाने सांगितले. 

१४ जून रोजी समाज माध्यमांवर व्हिडीओ क्लीप आली होती. तिच्यात वृद्ध मुस्लिम व्यक्ती अब्दुल शामद सैफी यांना काही तरूणांनी धक्काबुक्की केली आणि ‘जय श्री राम’ म्हणायला लावले असा आरोप होता.

टॅग्स :Twitterट्विटरJammu Kashmirजम्मू-काश्मीर