शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई विमानतळ परिसरात साडेबारा किलो सोने जप्त; डीआरआयची कारवाई; सहाजणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 09:02 IST

परदेशातून मुंबईत येणारे प्रवासी विमानतळावरील फूड स्टॉलच्या कर्मचाऱ्यांना सोने असलेली पाकिटे देत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुंबई विमानतळावर असलेल्या फूड स्टॉलच्या तीन कर्मचाऱ्यांसह आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. या सोन्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ९ कोटी ९५ लाख रुपये इतकी आहे.

परदेशातून मुंबईत येणारे प्रवासी विमानतळावरील फूड स्टॉलच्या कर्मचाऱ्यांना सोने असलेली पाकिटे देत होते. हे कर्मचारी ती पाकिटे विमानतळाबाहेर नेऊन अन्य लोकांना देत असल्याची त्यांची कार्यपद्धती होती. 

आठ पाकिटांमध्ये सोन्याची पेस्ट बुधवारी हे कर्मचारी अशी आठ पाकिटे घेऊन जेव्हा विमानतळावर बाहेर गेले तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर या तीन कर्मचाऱ्यांनी विमानतळाबाहेर असलेल्या अन्य तीन जणांकडे ही पाकिटे  दिली.त्याचवेळी अधिकाऱ्यांनी या सहाजणांना थांबवत त्यांची चौकशी केली. त्या दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या या आठ पाकिटांमध्ये साडेबारा किलो सोन्याची पेस्ट आढळून आली.दरम्यान, गेल्या दोन दिवसांत डीआरआयने एकूण ३६ किलो सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे.

टॅग्स :Goldसोनं