शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Tunisha Sharma : अभिनेत्री तुनिशा शर्मा मृत्यूप्रकरणी अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल; प्रेमसंबंधातून नैराश्य आल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2022 10:32 IST

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) शूटिंग सेटवरच गळफास लावून आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजली आहे.

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने (Tunisha Sharma) शूटिंग सेटवरच गळफास लावून आत्महत्या केल्याने टेलिव्हिजन क्षेत्रात खळबळ माजली आहे. काही तासांपूर्वी सीनसाठी तयार होत असतानाचा व्हिडिओ तुनिषाने  सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मग असे काय झाले की तिने इतके टोकाचे पाऊल उचलले? तुनिषाच्या आईने अभिनेता शिझान खानवर (Sheezan Khan) गंभीर आरोप केले आहे. शिझानला कंटाळून तुनिषाने आत्महत्या केल्याचा आरोप तुनिषाच्या आईने केला आहे. आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

वसई विभागाचे सहाय्यक पोलिस उपायुक्त चंद्रकांत जाधव  यांनी सांगितले, ' तुनिषा शर्मा ने शूटिंग दरम्यान सेटवर आत्महत्या केली आहे. आत्महत्येचा एडीआर फॉर्म भरुन तिच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्याची कारवाई करत आहोत. सहकलाकार शिझान खान सोबत तिचे संबंध होते. यातुनच ती नैराश्यात होती आणि तिने हे टोकाचे पाऊल उचलले. आईच्या फिर्यादीवरुन कारवाई सुरु केली आहे.'

Tunisha Sharma : शिझानच्या मेकअपरुममध्येच तुनिषाने केली आत्महत्या; कोण आहे शिझान खान ?

तुनिषा शनिवारी तिच्या 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल' या मालिकेच्या शूटिंगसाठी नायगाव येथील सेटवर पोहोचली. तुनिशाचा को-स्टार शिझानच्या म्हणण्यानुसार, तो दुपारी ३ वाजता त्याच्या मेकअप रूमजवळ पोहचला. तेव्हा रुमचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ दार न उघडल्याने त्याने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत तुनिषाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbai policeमुंबई पोलीस