शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वेशांतर करून वावरतोय दहशतवादी; फोटो जारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 15:06 IST

शीखांच्या वेशातील त्याचा एक फोटो गुप्तचर विभागाच्या हाती लागल्यानंतर ही माहिती देण्यात आली असून मीडियासमोर त्याचा फोटो उघड करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजाकिर मुसा हा पंजाबच्या फिरोजपूर आणि भटिंडा परिसरात शीखांच्या वेशात लपलाशीखांच्या वेशातील त्याचा एक फोटो गुप्तचर विभागाच्या हाती लागल्यानंतर ही माहिती देण्यात आली स्थानिक पोलीस अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्यांवर छापे मारत आहे

नवी दिल्ली - कश्मीरमधील दहशतवादी जाकिर मूसा हा वेशांतर करून संपूर्ण भारतभर फिरत असल्याची माहिती गुप्तचर संघटना, सीआयडी आणि लष्कराच्या गुप्तहेर खात्याने दिली आहे. जाकिर मुसा हा पंजाबच्या फिरोजपूर आणि भटिंडा परिसरात शीखांच्या वेशात लपला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शीखांच्या वेशातील त्याचा एक फोटो गुप्तचर विभागाच्या हाती लागल्यानंतर ही माहिती देण्यात आली असून मीडियासमोर त्याचा फोटो उघड करण्यात आला आहे.

दरम्यान, हा फोटो जारी केल्यानंतर फिरोजपूर आणि भटिंडामध्ये हायअलर्ट आहे. जाकिर मुसा हा अल-कायदाचा कमांडर आहे. काही दिवसांपासून तो कश्मीरमधून बाहेर पडण्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली होती. तो राजस्थान किंवा पंजाबमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. या अगोदर देखील मुसा 7 अन्य साथीदारांसोबत पंजाबमध्ये घुसला होता. काही दिवसांपूर्वी तो अमृतसरमध्ये देखील दिसल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्यांवर छापे मारत आहे. ते दहशतवाद्यांच्या संपर्कात असण्याची शक्यता पोलिसांना वाटत आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाdelhiदिल्लीPunjabपंजाब