शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

टेम्पोच्या भाड्यावरुन वाहतूक पोलिसाची दादागिरी, जमावाकडून कपडे फाटेपर्यंत मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 14:54 IST

UP Aligarh News: वाहतुक पोलिसाने एका व्यक्तीला नाका-तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली, यानंतर जमाव संतप्त झाला.

अलीगड: अलीगडच्या गांधीपार्क भागात रविवारी रात्री एका वाहतूक पोलिसाला जमावाकडून बेदम मारहाण झालीये. टेम्पोच्या भाड्यावरून पोलीस कर्मचारी आणि टेम्पो चालकात वाद झाला. या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्याने टेम्पोतील एका प्रवाशाला मारहाण करत जखमी केलं. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी पोलिसाला चांगलाच चोप दिला. 

मिळालेल्या माहितीनुसार, ससनीगेटकडून येणाऱ्या टेम्पोमध्ये वाहतूक पोलिस कर्मचारी गणवेशातून प्रवास करत होता. तो मदारगेट तिराहेजवळ उतरला, तेव्हा त्याला टेम्पो चालकाने भाडं मागितलं. भाडं मागताच, पोलीस कर्मचारी भडकला आणि त्याने टेम्पो चालकाला शिव्या दिल्या. यावर टेम्पोतील एका प्रवाशाने पोलिसाला हटकलं. पोलिसांच्या गणवेशात असं वागणं शोभत नसल्याची जाणीव या तरुणाने पोलिसाला करुन दिली. 

तरुणाला मारहाणयावरुन या वाहतूक पोलिसाने तरुणाला शिवीगाळ करुन मारहाण केली. या मारहाणीत तरुणाच्या नाका-तोंडातून रक्त यायला लागलं. ही घटना शहरातील मोठ्या बाजारपेठेत झाल्यामुळे अनेकांनी ही घटना पाहिली आणि त्या तरुणाच्या मदतीला धावले. यावेळी पोलिसांनी नागरिकांनाही शिव्या दिल्या, यावर संतत्प नागरिकांनी पोलिस कर्मचाऱ्याला कपडे फाटेपर्यंत चोप दिला.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस