शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचे नियम भंग करणाऱ्याला जाब विचारल्याने भररस्त्यात वाहतूक पोलिसाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:50 IST

उल्हासनगर - वाहतूक नियमाचे भंग केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसाला, संतप्त तरुणाने भर रस्त्यात चोप दिला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.उल्हासनगर कॅम्प नं -4, ओ टी सेक्शन परिसरात मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान भरधाव जाणाऱ्या मोटारसायकला थांबविण्याचा पर्यंत वाहतूक पोलीस रावसाहेब काटकर यांच्यासह ...

उल्हासनगर - वाहतूक नियमाचे भंग केल्याचा जाब विचारणाऱ्या पोलिसाला, संतप्त तरुणाने भर रस्त्यात चोप दिला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल झाला असून तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

उल्हासनगर कॅम्प नं -4, ओ टी सेक्शन परिसरात मंगळवारी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान भरधाव जाणाऱ्या मोटारसायकला थांबविण्याचा पर्यंत वाहतूक पोलीस रावसाहेब काटकर यांच्यासह सोबत असलेल्या वॉर्डनने केला. तेव्हां भरधाव मोटारसायकल  त्यांच्या हाताला लागल्याने, त्यांच्या हातातील बिलबुक व डोक्यावरील टोपी खाली पडली. बिलबुक व टोपी घेण्यासाठी खाली वाकलेल्या पोलीस वाहतूक पोलिसाला मोटरसायकलस्वार अप्पा मुंडे यांनी मोटारसायकल अडविल्याच्या रागाच्या भरात रावसाहेब काटकर यांना मारहाण करू लागला. या प्रकाराने खळबळ उडाली असून अप्पा मुंडे याला पोलिसांनी अटक केली आहे.

वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण करण्याचे चित्रण मोबाइलफोनमध्ये चित्रित होत असल्याचे अप्पा मुंडे यांच्या लक्षात आल्यावर, त्याने मारहाण करणे बंद करुन पोलिसांच्या शर्टाची कॉलर पकडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अप्पा मुंडे याला अटक करून पोलिसाला मारहाण, सरकारी कामात अडथळा आणणे आदी अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीसulhasnagarउल्हासनगर