शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मलेशियन कंपनीची सव्वाकोटीची फसवणूक; व्यवहारात लावला चुना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 10:09 IST

साखर खरेदीच्या व्यवहारात लावला चुना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मलेशियन कंपनीला मागणीप्रमाणे साखर पुरवण्याची हमी देऊन आगाऊ सव्वाकोटी रुपये घेऊन फसवणूक झाली आहे. सानपाडा येथे कार्यालय थाटून अज्ञात व्यक्तींनी हा प्रकार केला आहे. याप्रकरणी सानपाडा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलेशियातील मुगामी कुंजिकनन यांची साखर आयात कंपनी आहे. गेल्यावर्षी त्यांनी  साखर पुरवठाबाबत ऑनलाइन जाहिरात दिली होती. त्यावरून ग्रॉसली इम्पोर्ट नावाच्या कंपनीने त्यांना ई-मेल करून  क्रिस्टल व्हाइट साखर उपलब्ध असल्याचे सांगितले. गडहिंग्लजच्या साखर कारखान्याचे लेटरहेडदेखील दाखवले. त्यानुसार मुगामी यांनी १५ कोटी ६१ लाखांत ४,०५० मेट्रिक टन साखरेचा व्यवहार ठरवला. तसेच संबंधितांच्या बँक खात्यात १ कोटी ९ लाख रुपये आगाऊ रक्कम म्हणून पाठवले होते.

कार्यालय बंद आढळलेसातत्याने वेगवेगळ्या कारणांनी त्यांना साखर पाठवण्याचे टाळले जात होते. यामुळे त्यांना संशय आल्याने मुंबईत राहणाऱ्या नातेवाईकामार्फत कार्यालयाला भेट दिली असता कार्यालय बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे झालेल्या फसवणुकीबाबत त्यांनी मलेशियन पोलिसांकडे तक्रार केली असता सानपाडा येथून गुन्ह्याची सूत्रे हलल्याने सानपाडा पोलिसांकडे त्यांनी नातेवाइकामार्फत तक्रार केली आहे. त्याद्वारे दुराईराज गणपथी, गणपथी शर्मिला रोशन व गणपथी शर्मिला नावाच्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस