शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला SMSवर बाहेरगावी चालल्याचे सांगितले; पोलिसांचा फोन आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2020 22:13 IST

उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठळक मुद्देदोघांनी विष पिऊन आत्महत्या का केली ? याचा खुलासा तपासानंतर होईल असे पोलिसांनी सांगितले. उमाशंकर हा विवाहबाह्य संबंध असलेल्या प्रेयसी मनीषा (19) हिला घेऊन एका लॉजवर गेला.

इंदूर - पत्नीला SMS करून बाहेरगावी जात असल्याचे सांगितले. मात्र, पत्नीशी लबाडी करत प्रेयसीला घेऊन लॉजवर गेल्यानंतर रात्र घालवली. धक्कादायक बाब म्हणजे सकाळी दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनी विष पिऊन आत्महत्या का केली ? याचा खुलासा तपासानंतर होईल असे पोलिसांनी सांगितले. उमाशंकर विश्वकर्मा (26) याने पत्नीला SMS करून भोपाळला जात असल्याचे सांगितले. मात्र, उमाशंकर हा विवाहबाह्य संबंध असलेल्या प्रेयसी मनीषा (19) हिला घेऊन एका लॉजवर गेला. दोघांनी रात्र सोबत घालवली. दुसऱ्या दिवशी लॉजचा कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला असता त्याला मनीषा रूमच्या गॅलरीमध्ये बेशुद्धावस्थेत आढळून आली. कर्मचाऱ्याने ताबडतोब व्यवस्थापकास कळविले. उमाशंकरही बेशुद्धावस्थेत होता. दोघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मनीषाचा मृत्यू झाला तर तीन तासानंतर उमाशंकरचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.उमाशंकर हा देवास परिसरातील एका कंपनीमध्ये नोकरी करत होता. त्याच्या पश्चात पत्नी व पाच वर्षांचा मुलगा आहे. उमाशंकरची कंपनीमध्येच मनीषासोबत ओळख झाली होती. दोघांच्या मृत्यूबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट आढळून आलेली नाही. यामुळे दोघांनी विष पिवून का आत्महत्या केली याचा उलगडा तपासानंतर होईल असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याMadhya Pradeshमध्य प्रदेशsmsएसएमएसPoliceपोलिस