शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आजारपणाला कंटाळून जीएसटी अधीक्षकाची  ३० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 16:57 IST

काल सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जीएसटी अधिकारी हरेंद्र यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.  

ठळक मुद्देहरेंद्र कपाडिया यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.ब्रेन स्ट्रोकमुळे मागील ८ ते १० महिन्यांपासून हरेंद्र कामाला गेले नव्हते. हरेंद्र यांनी आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे.

मुंबई - कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीच्या ३० व्या मजल्यावरून उडी मारून जीएसटी अधीक्षकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हरेंद्र कपाडिया (५१) असं आत्महत्या केलेल्या जीएसटी अधीक्षकाचं नाव आहे. काल सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जीएसटी अधिकारी हरेंद्र यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.  

हरेंद्र कपाडिया यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे मागील ८ ते १० महिन्यांपासून हरेंद्र कामाला गेले नव्हते. त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, हरेंद्र यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीच्या ३० व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तेथील नागरिकांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता हरेंद्र यांनी आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आली आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसGSTजीएसटी